दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध ठिकाणी बंद पुकारण्यात येत आहे. त्यात आज पुकारालेल्या इंदापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
एसटी बस बंद; प्रवाशांना मनस्ताप
शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालये यांचा सहभाग नव्हता. इंदापूर आगारातून एकही एसटी बस सुटली नाही. (Indapur News) तर बसस्थानकावर एकही बस आली नाही. त्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट होता. या अचानक झालेल्या प्रकाराने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : नीरा भीमा कारखान्याचा ऊस बिलाचा पहिला हप्ता २५०० रुपये देणार : लालासाहेब पवार
Indapur News : कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना २५०० रुपये पहिला हप्ता देणार : हर्षवर्धन पाटील
Indapur News : गलांडवाडी अपघातानंतर ट्रक पेटवल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल