Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : हिंगणगाव – खामगाव टेक येथील जलसमाधी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती ; लोणीकंद पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्यस्थीला यश..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 2 May 2023, 20:24

Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : हिंगणगाव – खामगाव टेक (Hingangaon – Citizens of Khamgaon Tek) (ता. हवेली) येथे मुळा मुठा (Mula Mutha river basin) नदीवर मोठा पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी खामगाव टेक, टिळेकरवाडी, हिंगणगाव, सह पंचक्रोशीतील गावातील नागरिकांनी १ मे (१ May) महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) मुळा मुठा नदी पात्रात जलसमाधी ( jalsamadhi protest in the Mula Mutha river ) आंदोलन केले. यावेळी आंदोलक अंकुश बापूराव कोतवाल यांनी नदीत उडी मारुन जलसमाधी ( jumping into the river) घेण्याचा प्रयत्न केला.

लोणीकंद पोलीस स्टेशनच्या (Lonikand Police) पोलीस कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ( Public Works Department) अधिकारी वर्गाने मध्यस्थी करून त्यांना स्थानिकांच्या मदतीने अंकुश कोतवाल ( Ankush Kotwal) यांना पाण्यातून बाहेर काढून पुढचा अनर्थ टाळला. (averted further calamity) मात्र आंदोलकांचा मनसुबा काही अंशी पूर्ण ( plan has been fulfilled to some extent) झाला आहे. (Uruli Kanchan News)

महायुती सरकारच्या काळात पूल बांधण्याची मंजुरी

महायुती सरकारच्या काळात हिंगणगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मुळा मुठा नदीवर पूल बांधण्याची मंजुरी मिळाली होती. या संदर्भात ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठरावही शासनाकडे पाठविले आहेत. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिले नसल्याने पूर्व हवेलीतील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह नागरिकांनी आंदोलन केले.

 

मुळा मुठा नदीवर हिंगणगाव येथे पूल बांधण्याची मागणी या परिसरातील हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, मिरवडी शिंदेवाडी, नाव्ही सांडस, सांगवी सांडस व उरुळी कांचन या ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत मासिक सभांमध्ये ठराव मंजूर करून घेऊन या मागणीसाठी सन २०१३ पासून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हा प्रश्न अद्याप पर्यंत भिजत ठेवला आहे, गेल्या सुमारे दहा वर्षाच्या काळात वेगवेगळ्या पातळ्यांवर या पुलाच्या बांधकामासाठी मागणी पाठपुरावा करून देखील लोकप्रतिनिधी व प्रशासन याची दखल घेत नाही म्हणून जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता.

मुळा मुठा नदीवर हिंगणगाव येथे पूल बांधण्याची मागणी हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, मिरवडी शिंदेवाडी, नाव्ही सांडस, सांगवी सांडस व उरुळी कांचन ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठरावही शासनाकडे पाठविले आहेत. या नियोजित पुलामुळे नगर रोड, सातारा रोड आणि सोलापूर रोड हे तीन महामार्ग कमी अंतराच्या प्रवासाने जोडले जाणार आहे. जेजुरी, रांजणगाव, मोरगाव, थेऊर आदी तीर्थक्षेत्रे कमी वेळात जोडली जाणार आहेत. पंचक्रोशीतील विद्यार्थी कामगार शेतकरी यांना दळणवळणाची चांगली सोय उपलब्ध होऊन त्यांचा १२ किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे संयोजक, हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांमधील नागरिकांनी १ हे या महाराष्ट्र दिनीच जलसमाधी घेण्याचे आंदोलन केले.

यावेळी उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, मारुती थोरात, संदीप जगताप, सागर शेलार, कुंडलिक थोरात, रोहिदास टिळेकर, प्रेमजी थोरात, दत्तात्रय थोरात, भाऊ थोरात, बाबासाहेब चौरे, विजय गायकवाड भरत गडदे, नानासाहेब शिंदे, मोहन शिंदे, विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सरपंच मारुती थोरात यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Uruli Kanchan : कौतुकास्पद..! उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिराची विद्यार्थिनी श्रद्धा इनामे इंग्रजी विषयाच्या ऐंट्रन्स परीक्षेत राज्यात प्रथम..

 Uruli Kanchan : उरुळी कांचन व परिसरातील तरुणांनी वाचविले कत्तलीसाठी जाणाऱ्या ४ गोवंशाचे प्राण ; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त..

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील भाविकांना तुळजापूर येथे घेऊन गेलेल्या वाहनचालकाला मारहाण..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19
Next Post

Lonvala Crime News : कामशेत हद्दीत इंद्रायणी नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.