Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरचे उच्चशिक्षित जोडपे अमेरिकेत झाले विवाहबद्ध

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 7 May 2025, 22:05

पोपट पाचंगे

 

रांजणगाव गणपती: रांजणगाव गणपती येथील युवा उद्योजक विजय दत्तोबा लांडे यांची कन्या ऐश्वर्या आणि निमगाव भोगी (ता.शिरूर) येथील माजी सैनिक राजाराम सांबारे यांचे सुपुत्र विशाल या उच्चशिक्षित तरुणांनी अमेरिकेतील डलास शहरात पारंपरिक हिंदू वैदिक पद्धतीने विवाहबद्ध होत आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीचा परदेशातही जागर केला. या विवाह सोहळ्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

या विवाह सोहळ्याची सुरुवात सीमंत पूजनाने झाली. यानंतर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने साखरपुडा, नंतर सर्व वधू पक्ष व वर पक्षातील महिलांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात वधू आणि वराला हळद लावली. नंतर वराची परण्या मिरवणूक काढण्यात आली. विवाहप्रसंगी नवदांपत्याने महाराष्ट्रीयन परंपरेनुसार वेशभूषा परिधान केली होती. वेदमंत्रांच्या पठणात व मंगलाष्टकांच्या जयघोषात विवाह विधी पार पडला. यानंतर होम-हवन, सप्तपदी व कन्यादान यांसारखे सर्व धार्मिक विधी नितांत श्रद्धेने व शिस्तबद्धतेने अमेरिकेच्या भूमीत मराठमोळा उत्सव पार पडले.

यावेळी दोन्ही कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच अमेरिकास्थित भारतीय नागरिक उपस्थित होते . लग्नानंतर उपस्थित पाहुण्यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा गौरव पुन्हा एकदा अमेरिकेच्या भूमीत अनुभवता आला असून, मराठमोळ्या परंपरेचा अभिमानही जागविण्यात आल्याचे वधूपिता उद्योजक लांडे यांनी सांगितले.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16
Next Post

इनामगावात टोळक्याचा कुटुंबावर सशस्त्र हल्ला; 7 जण गंभीर जखमी, 10 आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.