Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विविध शैक्षणिक मागण्यांना शासनाचा हिरवा कंदील; शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 7 August 2024, 22:36

संतोष पवार

 

पळसदेव : राज्यातील शाळांमध्ये 150 विद्यार्थी पटाऐवजी 100 विद्यार्थीसंख्येला मुख्याध्यापक पद ग्राह्य धरण्याबरोबरच पायाभूत पदांना संरक्षण दिले जाईल. तसेच मुख्याध्यापक पद रद्द झाल्यास त्या पदाला संबंधित मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाणार, असा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी (दि. ०६) शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला.

मुंबईतील चर्नीरोड येथील जवाहर बालभवन येथे मंगळवार ६ ऑगस्ट रोजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये शासनाचा 15 मार्च 2024 च्या संच मान्यता शासन निर्णयात असणारे निकष बदलणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मानधनात वाढ करणे, पोषण आहार मानधनात वाढ करणे, येत्या दोन दिवसात शिक्षकेत्तर कर्मचारी संच मान्यता करणे आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटीबाबत सुनावणी दरम्यान सकारात्मक निर्णय घेणे, संच मान्यता दुरुस्ती, शालार्थ आयडी मंजुरी आदिबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

सदरच्या बैठकीसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार ज.मो. अभ्यंकर, आमदार किशोर दराडे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, उपसचिव तुषार महाजन, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक संचालक संपत सूर्यवंशी, शिक्षकेत्तर संघटनेचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, श्रीधर गोंधळी, एम आर पाटील यांच्यासह अधिकारी व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post
teachers beats man in shirur pune

शिक्रापूर परिसरात कारमधून दारू विक्री करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.