Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगीतील ‘शिवमुद्रा’ टीमचा राज्यस्तरीय मर्दानी स्पोर्ट्स स्पर्धेत डंका, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 10 October 2025, 18:27

गोरख कामठे

फुरसुंगी : बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय मर्दानी स्पोर्ट्स स्पर्धेत फुरसुंगी येथील ‘शिवमुद्रा टीम’ ने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यभरात आपली छाप उमटवली आहे. पारंपरिक आणि स्पोर्ट्स या दोन्ही प्रकारांमध्ये संघाने एकूण 12 सुवर्ण, 12 रौप्य आणि 8 कांस्य पदकांची कमाई केली असून, लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे :-

 

आर्या जाधव, अक्षदा पिसे, सिया चंद, आस्था दुधाटे, कादंबरी मोरे, वैभवी मोरे, प्रतिक्षा पांचाळ, सिद्धी वीर, अवधूत हिरलीकर, आयुष पांडे, दक्ष भोसले, यशवर्धन सरोदे, यश जाधव, आर्यन सिद्दी, स्वरा राऊत, सिद्धी धनावटे, स्वरा गुरव, कार्तिकी माळी, प्रेरणा कुंभार, रुद्र भाडळे, सोहम तांदळे, स्वराज भड, अधिराज मोरे, प्रणव कसबे, शौर्य हंबीर, हर्षिता तिवारी, त्रिशा गावडे, अन्विता शानभाग, स्वामींनी कांबळे, संस्कृती जगताप, अन्वी भुजबळ आणि ध्रुव खतल, आदिनाथ पवार या स्पर्धेत पंच म्हणून विजय नागरगोजे, रोहित हिवरे, साहिल सरोदे, अमित मस्के, अमन शर्मा, रोहित शिंदे, अथर्व जाधव यांनी जबाबदारी पार पाडली.

दरम्यान, या सर्वांना तुषार पवार सर व शुभम बानकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी फुरसुंगी गावातील युवा नेते बाळासाहेब हरपळे, निलेश पवार, तसेच जय भवानी ग्रुप आणि समस्त ग्रामस्थ फुरसुंगी यांनी विजेत्या खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Pune Crime: Two house burglaries in Kadamwakvasti; Thieves make off with cash and gold ornaments

Pune Crime: कदमवाकवस्ती येथे दोन घरफोड्या; रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.