Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील मध्यवर्ती भागात चारचाकी वाहनांना बंदी; दिवाळीनिमित्त वाहतूक विभागाचा निर्णय

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 22 October 2024, 15:32

पुणे : दिवाळी सणानिमित्त पुण्यातील मध्यवर्ती भागात खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेता वाहतूक पोलिसांनी मध्यभागात चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मध्यभागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेकडून उपाययोजना करण्यात आल्या असून, सोमवारपासून (२१ नोव्हेंबर) ते ५ नोव्हेंबरपर्यंत हा बदल लागू राहणार आहे, अशी माहिती वाहतू‌क शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

 

मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, मंडई, शनिपार, तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. अनेकजण मोटारी घेऊन मध्यभागात खरेदीसाठी येतात, अरुंद रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावली जातात. मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या इतर नागरिकांना रस्त्यावरून चालणेदेखील कठीण होते.

या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून हे बदल पाच नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतू‌क शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

असे असतील वाहतूकीत बदल

  • छत्रपती शिवाजी रस्त्यावर येणाऱ्या चारचाकी वाहनांनी स. गो. यर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) वळून जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
  • स्वारगेटकडून बाजीराव रस्त्याने येणाऱ्या चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
  • चारचाकी वाहनांनी टिळक रस्त्यावरील पुरम चौकातून डावीकडे वळून टिळक रस्ता, टिळक चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
  • अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी बाजीराव रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
  • फुटका बुरुज चौकातून जोगेश्वरी मंदिराकडे येणारी वाहतूक गरज भासल्यास बंद केली जाणार आहे.
  • शनिपार चौकातून मंडईकडे जाणारी वाहतूक, कुमठेकर रस्त्यावरून मंडईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24

“आई-वडिलांकडूनच तीन महिन्यांच्या चिमुरडीचा 2 लाखांत सौदा?” लैंगिक शोषणाच्या संशयातून व्यवहार; तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 17:10
Loni kalbhor

Loni kalbhor : अग्निशमन केंद्र फक्त कागदावरच! लोणी काळभोरमध्ये आगीचे तांडव; हडपसरवरून बंब येईपर्यंत वाहनांचा कोळसा

Monday, 6 April 2026, 16:56
Crime

Crime : 10 वीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाकडून लैंगिक छळ; पोलिसांकडून नराधम शिक्षकाची कसून चौकशी

Monday, 6 April 2026, 16:31
Next Post

'कुबूल है' फेम झोया लवकरच अडकणार लग्नबंधनात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.