Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढविण्यासाठी कुख्यात गुंड गजा मारणे याचे व्हिडिओ व्हायरल करणे आले अंगलट; चार महाविद्यालयीन विद्यार्थी ताब्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 February 2025, 16:15
four stuent detained for viral video of gangster gaja marane pune

पुणे : इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढविण्यासाठी कुख्यात गुंड गजा मारणे याचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करणाऱ्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन खंडणीविरोधी पथक दोनने कारवाई केली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी गजा मारणेच्या नावाने सोशल मीडियावर पुण्याचा किंग, किंग ऑफ महाराष्ट्र, बादशहा अशाप्रकारचे कॅप्शन लिहून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल केले होते. त्यांच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सोशल मीडियाद्वारे व्हिडिओतून दहशत निर्माण करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अक्षय निवृत्ती शिंदे (वय १९, रा. निमगाव खालू, श्रीगोंदा), सिद्धार्थ विवेकानंद जाधव (वय २०, रा. मोहम्मदवाडी), साहिल शाहिल शेख (वय १९, रा. सुंबा, धाराशिव), इरफान हसन शेख (वय १९, रा. सुंबा, धाराशिव) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अमलदार प्रशांत शिंदे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. त्यापार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथकाने रील्सस्टार्स यांना बोलावून घेत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरम्यान, कुख्यात सराईत गजा मारणे याच्याही व्हिडिओचे इन्स्टाग्रामवर ग्लोरिफिकेशन केले जात होते. फॉलोअर्स वाढविण्यासाठी मारणेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून व्हिडिओतून दहशत निर्माण केली. किंग ऑफ पुणे, पुण्याचा बादशहा अशा कॅप्शनसह वाहनांचा ताफा, जमलेली गर्दी असे व्हिडिओ व्हायरल केले होते. धमकीवजा इशाऱ्याचे अनेक व्हिडिओ गुन्हे शाखेच्या नरजेत आले. अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, एपीआय प्रशांत संदे, उपनिरीक्षक गौरव देव, सैदोबा भोजराव, प्रशांत शिंदे, अनिल कुसाळकर, सुरेंद्र जगदाळे, अमोल घावटे, चेतन चव्हाण, चेतन आपटे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, गणेश खरात, किशोर बर्गे, रूपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी कारवाई केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Adhar card is mandatory for khalsai in maharashtra

खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य; सागरी सुरक्षा दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.