Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

करडे येथे व्यावसायिकावर दगडफेक करून जीवघेणा हल्ला; पाच जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 21 August 2025, 13:35

शिरूर: करंजवणे (ता. शिरूर) येथील रहिवासी व ट्रान्सपोर्ट व सप्लायचा व्यवसाय करणारे संदेश लहु शेलार (वय 40 यांच्यावर शिरूर तालुक्यातील करडे गावाजवळ दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पवन दिलीप घुले (रा. करडे) व अन्य चार अनोळखी इसमांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री  10.30 वाजता घडली.

संदेश शेलार यांनी प्लांटची बाकी रक्कम मागण्यासाठी पवन घुले याला फोन केला असता, त्याने उर्मट भाषेत बोलून धमकी दिली की, “प्लांटवर आलास तर तुला मारून टाकीन.” त्यानंतर शेलार यांनी दुसऱ्या भागीदार अर्जुन काळे याच्याशी संपर्क साधून, त्याच्या सांगण्यावरून प्लांटवर गेले.

शेलार हे त्यांचे मित्र स्वप्निल शिंदे व निलेश फड यांच्या सोबत गाडी (एम. एच.  12 यू. एफ.  9613 घेऊन आर.एम.सी. प्लांटवर गेले असताना, चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. यावेळी पवन घुले याने स्वतः गाडीच्या डाव्या बाजूला दगडफेक करून शेलार यांच्या डाव्या गालावर डोळ्याजवळ मारहाण केली. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून, गळ्यातील चार तोळ्यांची सोन्याची चैन तुटली आणि कपडे फाटले. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं.  604/2025 अन्वये भारतीय दंड विधान कलम  118(1),  324(4),  351(2)(3),  352,  189(2),  191(2),  190,  351(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार पवार यांनी फिर्याद नोंदवली असून, तपास पो.नि. बनकर हे करत आहेत.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर! राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी, भाजपच्या मॅरेथॉनला ठेंगा..

Saturday, 14 November 2026, 16:40

मनोज जरांगेंचा पुन्हा ऑडिओ बॉम्ब! 500 कोटींनंतर आता नवा गौप्यस्फोट,फडणवीस-शिंदे अडचणीत?

Saturday, 14 November 2026, 16:07

हडपसरची कोट्यवधींची शूटिंग रेंज धूळखात! हजारो नेमबाजांचे भविष्य टांगणीला; अमोल नाना तुपे मैदानात, रेंज सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका!

Saturday, 14 November 2026, 16:01

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुहूर्त ठरणार? सुनेत्रा पवार-फडणवीसांची 2 तास गुप्त बैठक; निवडणुकीआधी राजकीय घडामोडींचे संकेत!

Saturday, 14 November 2026, 15:18

पुण्यात जमीन माफियांचा कारनामा! बनावट सह्या, खोटी ओळखपत्रे वापरून कोट्यवधींची शेती हडपली..

Saturday, 14 November 2026, 14:51

नशेचा माज अन् पोलिसांशी हुज्जत! पुण्यात दोन तरुणांचा प्रताप, अखेर घडली अद्दल

Saturday, 14 November 2026, 14:24
Next Post

'रस्त्यावरची कुत्री, कबुतरं, हिंदी सक्ती यापेक्षाही देशात महत्वाच्या गोष्टी...'; सुमीत राघवनने सरकारला खडेबोल सुनावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp