Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात कंटेनर – स्विफ्टचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 5 August 2024, 21:37

ओमकार भोरडे

 

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील नागरगाव फाटा येथे कार व कंटेनरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी सकाळी शिरुर-सातारा राज्य महामार्गावर नागरगाव फाटा येथील हॉटेल अन्नपुर्णा समोर घडली आहे.

मनोजकुमार सोन्याबापू औटी (वय-३२, रा. राळेगणसिध्दी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सागर रावसाहेब भूजबळ (रा. भुजबळ वस्ती, नाशिक रोड पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .

याबाबत लाभेश गणपतराव औटी (वय-३९, व्यवसाय शेती, राळेगणसिद्धी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कंटेनर चालक दत्ता चांगदेव सोनवणे (रा. किनगाव, ता. अहमदपुर, जि. लातुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील नागरगाव गावच्या हद्दीतील नागरगाव फाटा येथील हॉटेल अन्नपुर्णा समोर हा अपघात झाला आहे. कंटेनर चालक दत्ता सोनवणे हा कंटेनर (एन. एल. 01 ए-ई 8252) भरधाव वेगात चालवत पुढे जात असताना स्विप्ट कार (एम. एच. 12 एच. झेड 7577) यामधुन जात असलेल्या मनोजकुमार औटी यांना जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये औटी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला, तर सागर भूजबळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात लाभेश औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कदम करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Pune Crime

Pune Crime : विहिरीत मोबाईल, जळलेल्या कपड्यांची राख; सराईत गुन्हेगाराने असे लपवले होते खुनाचे पुरावे, पण पोलिसांच्या ‘या’ युक्तीने गेम उलटला!

Saturday, 11 April 2026, 17:22

उरुळी देवाची येथे सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नातेवाईकाला 20 वर्षांची शिक्षा

Saturday, 11 April 2026, 17:18
Next Post

शिंदे गटाच्या सरपंचानेच दिली हत्येची सुपारी; जमिनीच्या वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला, तिघे जेरबंद, सरपंच फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.