Monday, March 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dound : दौंड तालुक्यात रस्त्याच्या वादातून वकिलाला मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 18:40
Dound

photo- ai

Dound : रस्त्याच्या वादातून एका वकिलाला 7 जणांनी मारहाण केल्याची घटना दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी येथे घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. 25) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हिंगणीबर्डी, ता. दौंड, जि. पुणे गावच्या हदृदीत जमीन गट नंबर 150, 151 मधील रस्त्यावर हि घटना घडली.

याप्रकरणी माऊली बबन वाळके (वय 31, व्यवसाय (वकील) रा. हिंगणीबेर्डी, ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उत्तम बाबुराव मचिदर, बंकट दत्त् मचिंदर, अमोल उत्तम मचिंदर, सुभाष दादा मचिंदर, पोपट चांगदेव मचिंदर, चांगदेव बाबुराव मचिदर, स्वप्निल सुभाष मचिदर सर्व रा हिंगणीबेर्डी, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी हिंगणीबेर्डी, गावच्या हदृदीत जमीन गट नंबर 150, 151 मधील रस्त्याच्या वादातून वरील आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून वकील माऊली वाळके यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानुसार दौंड पोलीस फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलिसांनी 7 जणांवर भा.न्या.सं. कलम 115(2), 351(2), 352, 189(2), 191(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार संतोष शिंदे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

IND vs WI T20 World Cup 2026

IND vs WI T20 World Cup 2026 : वेस्ट इंडिजला संजू भारी! 196 धावांचा डोंगर ‘सॅमसन’ वादळात उडाला; वेस्ट इंडिजला नमवून टीम इंडिया ‘सुपर-8’ मधून थेट सेमीफायनलमध्ये

Sunday, 1 March 2026, 23:13
Education News

Education News : पालकांनो लक्ष द्या! तुमच्या पाल्याचा पहिलीचा प्रवेश आणि शाळा मार्चमध्येच; जाणून घ्या शिक्षण विभागाचा नवा निर्णय.

Sunday, 1 March 2026, 22:53
Israel us And Iran War

Israel us And Iran War : आखाती देशांत युद्धाचा भडका; विमानसेवा ठप्प, भारतीय नागरीकांची परतीसाठी धडपड म्हणाले “आम्ही सुरक्षित आहोत, पण…”

Sunday, 1 March 2026, 22:37
Crime

Crime : ३०० लोकांचा जमाव, लाठ्या-काठ्या अन् धुडगूस! कला केंद्राची तोडफोड; १० गाड्या फोडल्या, महिलांचा जीव थोडक्यात वाचला.

Sunday, 1 March 2026, 21:22
Agriculture News

Agriculture News : पिकवणाऱ्याच्या मेहनतीवर फिरवला कोयता! शेतकऱ्याचं १० लाखांचं नुकसान; अज्ञाताने दोन एकर केळीची बाग जमीनदोस्त

Sunday, 1 March 2026, 20:13
Mumbai

Mumbai : महिला कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता कामाच्या ठिकाणी छळ करणाऱ्यांची खैर नाही; सरकारने उचलले मोठे पाऊल.

Sunday, 1 March 2026, 19:59
Next Post
Uruli Kanchan

Uruli Kanchan : पुणे - सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाट्यावर ट्रक, टँकर व कंटेनरचा विचित्र अपघात ; कंटेनर चालकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.