Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : गुळाचा टेम्पो उलटला; ढेपेखाली गुदमरून चालकाचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 July 2023, 17:27

Daund News : दौंड, (पुणे) : लोणी काळभोर येथून सोलापूरकडे गुळ घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघातात झाला. या अपघातात वाहनचालकाचा गुळाच्या ढेपेखाली गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. २७) सकाळी ही घटना कुरकुंभ परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. या घटनेत सोबत असणारी व्यक्ती दूरवर फेकली गेल्याने किरकोळ जखमी झाली.

पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभनजीक घटना; एक किरकोळ जखमी

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राधेश्याम देवराम वानखेडे (वय २५, रा. कमलापूर, ता. पूर्णा, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Daund News) लोणी काळभोर येथून गुळ भरून बार्शीकडे जाताना कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील इटीपीच्या वळण परिसरात हा अपघात झाला. वाहन वेगात धडकल्याने दोन तीन वेळा उलटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वाहनचालकाला आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, सकाळी गुळाच्या ढेपेची गाडी पडल्याची बातमी कळताच अनेक नागरिकांनी मिळेल तेवढा गूळ पळवला. उशिरा येणाऱ्या काही नागरिकांच्या हाताला काहीच न लागल्याने त्यांची निराशा झाली.

 

दरम्यान, संपूर्ण गाडी रिकामी झाली.(Daund News)  गुळ पळवणाऱ्या नागरिकांमुळे महामार्गावरील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. जिवापेक्षा गुळ महत्वाचा झाल्याचे दुर्दैवी चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : राजेगाव परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

Daund News : दलित, मुस्लिम, ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ दौंडमध्ये मूक मोर्चा ; मोर्चास उत्स्फूर्त प्रतिसाद

Daund News : स्वामी समर्थ हॉस्पिटल व दिव्य समाज निर्माण संस्थेच्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद ; राजेगावात पार पडले शिबिर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Kedgaon News : वॉटर बेल या स्तुत्य उपक्रमासाठी राज्यभरातून हजारो कमेंट्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.