Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : देलवडीचे सुपुत्र उद्योजक पोपटराव शेलार यांनी आईच्या स्मरणार्थ गावाला दिली रुग्णवाहिका भेट

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 8 October 2023, 17:51

गणेश सुळ

Daund News : केडगाव : माणूस कितीही मोठा झाला तरी गावाची असलेली नाळ कधीच विसरत नाही, याची प्रचिती शनिवारी (दि.७) दौंड तालुक्यातील देलवडी गावच्या ग्रामस्थांनी अनुभवली. पोपटराव शेलार उद्योजक राहणार देलवडी.

आमदार राहुल कुल आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते लोकार्पण

सध्या मुंबईत ते राहत आहेत. त्यांनी त्यांची आई सरुबाई रघुनाथ शेलार यांच्या स्मरणार्थ आपल्या गावातील नागरिकांसाठी 24 तास मोफत सेवा पुरविण्यासाठी एक रुग्णवाहिका भेट दिली. कारण एकच की आपल्या देलवडी, एकेरीवाडी गावातील एकाही रुग्णची गैरसोय होऊ नये. ( Daund News ) कारण मागील कोरोना काळात असंख्य रुग्णांना रुग्णवाहिकेवाचून प्राण गमवावे लागले होते म्हणून या अवलियाने गावातील लोकांची गरज ओळखून मोफत रुग्णवाहिकेची सोय केली. त्याचे लोकार्पण दौंड तालुक्याचे आमदार आरोग्यदुत राहुल कुल आणि त्यांच्या पत्नी कांचन कुल याच्या हस्ते करण्यात आले.

 

या कार्यक्रमप्रसंगी बोलताना राहुल कुल म्हणाले की, संकटकाळात आपल्याच समाजाच्या मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपली मातेबद्दल असलेली संवेदनशीलता, कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे मोलाचे कार्य पोपटराव शेलार यांनी केले आहे. (Daund News) आरोग्य सेवा हीच खऱ्या अर्थाने र्ईश्वर सेवा आहे. पोपटराव हे खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याचे काम करत आहे. आरोग्य सुविधेसाठी सर्व सोयींनीयुक्त रुग्णवाहिका दिल्याने पोपटराव शेलार यांचे या अनोख्या दातृत्वाबद्दल ज्येष्ठ साहत्यिक, लेखक, गीतकार प्रवीण दवणे यांनी कौतुक केले.

या कार्यक्रम प्रसंगी आमदार राहुल कुल, जेष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे, भाजपच्या महिला प्रदेशध्यक्षा कांचन कुल, मोरया उद्योग समूहाचे अध्यक्ष माऊली ताकवणे भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे बाळासाहेब तोंड, माजी संचालक संजय इनामके ,शिवाजी वाघोले, बाळासाहेब थोरात,नरेंद्र काटे, तुकाराम वांझरे देलवडीच्या सरपंच निलम काटे, पारगावच्या सरपंच जयश्री ताकवणे, उपसरपंच ताराबाई टकले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.(Daund News)  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमा पाटसचे संचालक विकास शेलार यांनी केले तर आभार पोपटराव शेलार यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : हातवळण येथे भीमा नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ दोन मुलांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश..

Daund News : भीमा नदीत तीन मुले गेली वाहून ; एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता ; दौंड तालुक्यातील हातवळण येथील घटना..

Daund News : दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालयाला मान्यता ; आमदार राहुल कुल यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

karmala News : घरतवाडी-कुंभारगाव रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.