Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दिशा प्रतिष्ठानचा ‘कृतिशील क्रीडा मंडळ’ पुरस्काराने गौरव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 18:19

संदीप टूले

Daund News :  केडगाव : दौंड तालुक्यातील रहिवाशी असलेल्या, परंतु कामानिमित्त हडपसर येथे स्थायिक झालेल्या नागरिकांचा ‘दौंड रहिवासी संघ’ आयोजित स्नेह मेळावा शेवाळवाडी, हडपसर येथे झाला. यावेळी दिशा प्रतिष्ठान क्रीडा मंडळाला सात वर्षांच्या काळात उत्कृष्ट खेळाडू घडवल्याबद्दल कृतिशील क्रीडा मंडळ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला पुरस्कार वितरण सोहळा

या वेळी आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, हरिभाऊ ठोंबरे, हेमलता परदेशी, नितीन दोरगे, धनाजी शेळके, नीलकंठ शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दिशा प्रतिष्ठान या संस्थेची सुरुवात ८ एप्रिल २०१६ रोजी झाली. आजपर्यंत प्रतिष्ठानतर्फे जिल्हा, राज्य पातळीपर्यंत ग्रामीण भागातील अनेक खेळाडू खेळले असून, मागील वर्षी या प्रतिष्ठानच्या २५ मुली राज्य पातळीवर तर ५ मुले विभागीय स्तरावर खेळले आहेत. पुणे लीग कब्बडी स्पर्धेमध्ये ५ मुली व २ मुलांची निवड झाली तसेच राज्यस्तरावरील कबड्डी स्पर्धेमध्ये या प्रतिष्ठानचे २ पुरुष व २ महिलांची संघ प्रशिक्षक म्हणून निवड झाली. प्रतिष्ठानचे २ खेळाडू राष्ट्रीय पातळीपर्यंत गेले आहेत.(Daund News) तर प्रतिष्ठानचे १७ खेळाडू पोलीस दलामध्ये भरती झाले आहेत. विशेष म्हणजे हे सारे खेळाडू ग्रामीण भागातील असून, त्यांना घडविण्यात दिशा प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान होते. यामुळे त्यांना यावर्षी कृतिशील क्रीडा मंडळ म्हणून गौरविण्यात आले.

या यशाविषयी बोलताना प्रशिक्षक महादेव टकले म्हणाले की, आम्ही ७ वर्षे केलेल्या कामाची पावती म्हणून दौंड रहिवासी संघाने आमचा सन्मान केला. (Daund News) यामुळे आमचे मनोबल नक्कीच वाढले आहे. यापुढे दौंडच्या भूमीतील खेळाडू घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : आजी-आजोबांसोबत नातवंडांनी केली धमाल-मस्ती; देलवडी, राहू येथील शाळेत रंगला आनंद मेळावा

Daund News : ‘दुकान अपडेट ठेवा, ऑनलाईन, ऑनलाईन करत बसू नका’; सहआयुक्त दिनेश खिवंसरा यांचा सल्ला

Daund News : पोलीस अधिकारी असल्याच्या बतावणीने नऊ वर्षे बलात्कार; पिडीतेकडून ३५ लाख रुपयेही उकळले; कुटुंबावर गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

Daund News : देलवडी गावच्या माजी उपसरपंच सुलोचना विष्णुपंत शेलार यांचे अल्पशा आजाराने निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.