Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : देलवडी गावच्या माजी उपसरपंच सुलोचना विष्णुपंत शेलार यांचे अल्पशा आजाराने निधन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 18:26

गणेश सुळ

Daund News  : केडगाव : देलवडी येथील सुलोचना (माई) विष्णूपंत शेलार (वय ५६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या भीमा सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक स्व. विष्णूपंत शेलार यांच्या पत्नी होत. तसेच त्या देलवडी गावच्या मा. उपसरपंच, तसेच देलवडी वि.का.स. संस्थेच्या विद्यमान संचालिका देखील होत्या.

पुण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

सुलोचना शेलार या परिसरात माई या नावाने ओळखले जात. माई यांनी संसाराबरोबरच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध प्रकारच्या शेत्रात काम करताना पंतांची धीराने साथसोबत केली. (Daund News) त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सुलोचना शेलार यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम गुरुवारी 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता देलवडी मुळा मुठा नदी काठी होणार असल्याचे सांगण्यात आले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : दिशा प्रतिष्ठानचा ‘कृतिशील क्रीडा मंडळ’ पुरस्काराने गौरव

Daund News : आजी-आजोबांसोबत नातवंडांनी केली धमाल-मस्ती; देलवडी, राहू येथील शाळेत रंगला आनंद मेळावा

Daund News : ‘दुकान अपडेट ठेवा, ऑनलाईन, ऑनलाईन करत बसू नका’; सहआयुक्त दिनेश खिवंसरा यांचा सल्ला

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! DA मध्ये 4% वाढ झाली तर पगारात किती रुपये वाढणार?जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Sunday, 27 September 2026, 13:23

उंदराने कुरतडली वीजेची वायर अन् घडला मोठा अनर्थ! पुण्यात पेटीला हात लावताच 50 वर्षीय महिलेचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 12:59

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’! मेसची दरवाढ अखेर रद्द; अनेकांना दिलासा

Sunday, 27 September 2026, 12:42

बाप्पाच्या विसर्जनात लुटीचा मोठा डाव! सुऱ्या, कटर अन् मिरचीपूड घेऊन 11 जण नदीपात्रात दबा धरून बसले अन् पुढे पोलिसांनी

Sunday, 27 September 2026, 12:15

“नाव मतदार यादीतून गायब? थेट पोलिसांकडे जा!”सुषमा अंधारेंच्या दाव्याने SIR वरून नवा वाद

Sunday, 27 September 2026, 12:03

“परवानगीची मिजास नक्की उतरवू!” गणेश विसर्जनातील डीजेवर विद्यानंद बापटांचा थेट हल्लाबोल; काय म्हणाले पाहा

Sunday, 27 September 2026, 11:32
Next Post

नियमांच्या चौकटीत राहूनच गणेशोत्सव साजरा करा ; उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बेर्डे यांच्या सूचना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp