Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, शिवीगाळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 October 2023, 11:32

Daund News : देऊळगाव राजे : देऊळगाव राजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश अल्लमवार यांना शुक्रवारी (ता. ६) एका अघोषित महिला पुढार्‍याने केलेली शिवीगाळ आणि मारहाणीचा आरोग्य केंद्रातील सर्व कर्मऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

देऊळगाव राजे येथे जाहीर निषेध

या प्रकरणी संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी सोमवारी (ता. ९) दौंड तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. (Daund News) या वेळी निषेध सभा देखील घेण्यात आली. या वेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन येडके व त्यांचे पदाधिकारी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन पांढरे, पुणे जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप जगताप, समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे विविध कर्मचारी, महाराष्ट्र नर्सेस संघटनेचे पदाधिकारी, तालुक्यातील आशा संघटनेचे पदाधिकारी, देऊळगाव राजे येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, देऊळगाव राजे येथील विविध संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

 

या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन पांढरे यांनी सांगितले की, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व न्याय्य मार्गाने पाठपुरावा करीत राहू.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित महिलेविरुद्ध उद्या चार्ज शीट दाखल करणार आहोत.
– स्वप्नील जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी, दौंड

जी घटना घडली आहे ती चुकीची असून, जिल्ह्यातील विविध संघटनांनी मला जो आत्मविश्वास दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आरोपीला त्वरित योग्य शिक्षा व्हावी, ही अपेक्षा आहे.
– डॉ. अविनाश अल्लमवार, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, देऊळगाव राजे

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : जीवा महाले यांची निष्ठा प्रत्येकाने अंगिकारावी; जीवा सेना संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश साळुंखे यांचे आवाहन

Daund News : देलवडीचे सुपुत्र उद्योजक पोपटराव शेलार यांनी आईच्या स्मरणार्थ गावाला दिली रुग्णवाहिका भेट

Daund News : हातवळण येथे भीमा नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ दोन मुलांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40
Next Post
ED raids AAP Delhi MLA Amanatullah Khan in money laundering probe Reports

आप नेत्यांवर ईडीची कारवाई सुरूच, जवळच्या व्यक्तींच्या डायरीवरून अमानतुल्ला खान रडारवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.