Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : कामावरून घरी परतलेल्या पतीसमोर पत्नी आणि 2 वर्ष्याच्या चिमुकलीचा मृतदेह; पुण्यात पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 January 2026, 14:47
Crime News

photo- social media

Crime News : पुण्याच्या वारजे परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एका आईने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा जीव घेतल्यानंतर स्वतःही जीवन संपवल्याचे समोर आले आहे. मुलीच्या गंभीर आजारामुळे आलेल्या मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

वारजे माळवाडीतील गोकुळनगर पठार भागात आदिनाथ देवडकर हे पत्नी छाया (वय २८) आणि दोन वर्षांची मुलगी शारवीसोबत राहत होते. शारवीला जन्मत:च हाडांचा गंभीर आजार होता आणि तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, या आजारामुळे आई छाया सतत चिंतेत आणि नैराश्यात होती.

शुक्रवारी दुपारी आदिनाथ कामावरून घरी आले असता घरात हृदयद्रावक दृश्य दिसले. चिमुकली शारवी हालचाल न करता पडलेली होती, तर छायानेही आपले जीवन संपवले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. एका आनंदी कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दु:खद प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : शेतात महिलेचं ब्लाऊज आणि जळालेले फोटो; ‘त्या’ भयंकर प्रकारामुळे अख्खं गाव भीतीच्या छायेत! ‘त्या’ घटनेने खळबळ

Monday, 13 April 2026, 23:27
IPL 2026

IPL 2026 : आईने दागिने विकले, फाटलेल्या बुटात सामने खेळले; आता आयपीएल गाजवतोय बिहारचा साकिब! प्रेरणादायी प्रवास

Monday, 13 April 2026, 23:07
Ashok Kharat

Pune : खरात यांच्या बेनामी मालमत्तांचे धागेदोरे पुण्यात! सीए ललित पोफळे यांच्या घरी ईडीचा छापा; छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 13 April 2026, 22:41
Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Next Post
Pune Crime: Road blocked due to old dispute and... A young man was murdered by hitting his head with a stone on the road

Pune Crime: जुन्या वादातून रस्ता अडवला अन्... फुरसुंगीत तरुणाचा भररस्त्यात डोक्यात दगड घालून खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.