Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त; वाघोली पोलिसांची कामगिरी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 November 2024, 10:00

ओमकार भोरडे/ तळेगाव ढमढेरे  : तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी वाघोली पोलिसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून वाहनासह १३ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अब्दुल रहमान (रा. सातव नगर, हडपसर), अनिल गुप्ता (रा. विश्रांतवाडी), शिवम कश्यप, विशाल कश्यप (दोघे रा. विश्रांतवाडी, मूळ रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅग्रीको एनर्जी रेटल इंडिया प्रा. लि. या कंपनीतून १७ लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा २४ ऑक्टोबर २०२४ रोजी चोरीस गेल्या होत्या. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान, त्या तारा ज्या वाहनातून नेल्या त्या वाहनाचा शोध लागल्याने पोलिसांनी त्याच्या चालकाला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अन्य तिघांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी वाघोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक शिरीष भालेराव, कर्मचारी प्रशांत कर्णवर, दीपक कोकरे, प्रितम वाघ, विशाल गायकवाड यांनी केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27
Next Post

लक्ष द्या ! छठ पूजेला बँका राहणार 4 दिवस बंद; आतापासून सुरू करा नियोजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.