Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी…! लिफ्टमधून उडी मारल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवाजीनगर परिसरातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 18 June 2024, 18:27
Woman died as fall from naldurg fort dharashiv

पुणे : बंद पडलेल्या लिफ्टमधून मोकळ्या जागेत उडी मारल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अजय अशोक मिरांडे (वय-१९, मूळ रा. वैष्णवी बंगला, सावेडी, अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर भागातील एका वसतिगृहाच्या विश्वस्तांसह रखवालदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अजयचे वडील अशोक मदनलाल मिरांडे (वय-५५) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून जे. पी. त्रिवेदी मेमोरिअल ट्रस्टचे विश्वस्त, वसतिगृहाचे पर्यवेक्षक अंजना केतन मोतीवाला, रखवालदार सुभाष सुर्वे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध (भादंवि ३०४ अ), तसेच ३४ या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अजय मिरांडे हा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शिवाजीनगर परिसरातील घोले रस्त्यावर जे. पी. त्रिवेदी मेमोरिअल ट्रस्टचे वसतिगृह आहे. १५ मार्च रोजी रात्री सव्वआठच्या सुमारास अजय आणि त्याचे मित्र लिफ्टमधून निघाले होते. त्यावेळी लिफ्ट बंद पडली. रखवालदार सुर्वे याने लिफ्ट बंद पडल्यानंतर मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले नाही.

अजयला लिफ्टच्या डक्टमध्ये उडी मारायला सांगितले. अजयने उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मोतीवाला यांच्यासह रखवालदार सुर्वे, तसेच विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बडे तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post
Man attacked on mother in law in naygaon loni kalbhor pune

समजावून सांगायला गेलेल्या जावयावर धारदार शस्त्राने वार; मुंढवा परिसरातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.