Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर विधानसभा मतदार संघातून चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 28 October 2024, 15:24

पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी सोमवारी (ता. 28) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, जेष्ठ नेते सुरेश घुले, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, स्मिता गायकवाड, मारुती आबा तुपे, विकास रासकर, डॉ. शंतनू जगदाळे, अभिमन्यू भानगिरे, भाजप हडपसर विधानसभा मंडलअध्यक्ष संदीप दळवी, रवी तुपे व पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चेतन तुपे यांनी आज सकाळी कै. विठ्ठल तुपे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रॅली हडपसर येथील साने गुरुजी भवन येथून निघाली. या रॅलीत राष्ट्रवादी (अजित पवार) भाजप व शिवसेचेचे (एकनाथ शिंदे) पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. रॅली मंडई व पुणे सोलापूर मार्गावरून पुढे जात साने गुरुजी नाट्यग्रहाकडे गेली. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

यावेळी बोलताना चेतन तुपे म्हणाले की, राष्ट्रवादीने सलग दुसऱ्यांदा विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच लोकसभा निवडणुकीत हडपसरकर जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. त्यामुळे आजच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून हडपसर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल.

यावेळी बोलताना आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, हडपसरच्या जनतेने महायुतीवर नेहमीच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत.‌ देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात खूप मोठमोठी विकासकामे केली आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविलेल्या आहेत. हडपसरचे आमदार म्हणून चेतन तुपे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात राबविलेले सेवा उपक्रम आणि विकासकामे यामुळे हडपसरची जनता समाधानी आहे. त्यामुळे हडपसर मतदार संघातून चेतन तुपे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.

दरम्यान, पुण्याच्या राजकीय परिदृश्यातील वैविध्यपूर्ण मतदार आणि धोरणात्मक महत्त्वासाठी ओळखला जाणारा हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे. अलीकडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. चेतन तुपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महाराष्ट्रातील बदलती राजकीय घडामोडी आणि पुण्यासारख्या शहरी केंद्रांवर आपली पकड कायम ठेवण्याची राष्ट्रवादीची आकांक्षा पाहता चेतन तुपे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
BJP ex councilor galande and jarhad to stay in BJP

भाजपची तिसरी यादी जाहीर; माळशिरसमधून राम सातपुते यांना उमेदवारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.