Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतुकीत बदल; हे आहेत पर्यायी मार्ग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 September 2024, 11:34

पुणे : पुण्यात आज शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरंन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवणार आहे. यासाठी आयोजित सोहळ्यासाठी व्हीआयपी व्यक्ति उपस्थित राहणार असल्याने शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरात वाहतूक बदलण्यात आली आहे.

या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

असे आहेत वाहतुकीत बदल…

जेधे चौक ते बजाज पुतळा रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी 7 पासून ते आवश्यक वेळेपर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे. जेधे चौक ते बजाज पुतळा चौक दरम्यान आवश्यकते नुसार दुतर्फा वाहतुक सुरु करण्यात येईल. जेधे चौक ते बजाज पुतळा चौक दरम्यान आवश्यकते नुसार सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.

वाहतुकीत हे आहेत पर्यायी मार्ग : जेधे चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी जेधे चौकातून सातारा रोडने व्होल्गा चौकात जावे लागणार आहे. उजवी कडे वळण घेवुन मित्र मंडळ चौक उजवीकडे वळण घेवुन सावरकर पुतळा चौक येथुन इच्छित स्थळी जावे. सातारा रोड वरुन येणाऱ्या वाहनचालकांना जेधे चौक उड्डाण पुल सोलापुर रस्त्याकडे जाण्यासाठी सुरु राहील.

छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक व तोफखाना चौक ते रानडे पथ या दोन्ही रस्त्यावर सकाळी 7 ते 4 दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक हा मार्ग अत्यावश्यक वेळी दुहेरी वाहतुक सुरु करण्यात येणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

मोठी बातमी : रोहित पवार होणार मुख्यमंत्री? शरद पवारांचे 'ते' वक्तव्य चर्चेत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp