Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : रोहित पवार होणार मुख्यमंत्री? शरद पवारांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 29 September 2024, 11:47

अहमदनगर :  राज्यामध्ये सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. विधानसभेच्या जागा वाटपासाठी बैठका त्यावर चर्चा सूरु झाल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी (ता. २९ सप्टेंबर) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघात खर्डा येथील शिवपट्टण किल्ला जतन व संवर्धन, वखार महामंडळ गोदाम बांधकाम, खर्डा जामखेड रस्ते कामाचे उद्घाटन शरद पवार तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा किस्सा सांगताना रोहित पवारांबाबत एक महत्वाचे विधान केले आहे.

“मी कधी मंत्री झालो नाही, पदाची अपेक्षा केली नाही. रोहितनेही कधी पक्षाकडे पदाची अपेक्षा केली नाही. मी सुद्धा पाच वर्ष मंत्री नव्हतो, पण आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मी सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण मिळत गेले. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा, आणि नंतर वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो, एकदा नाही चार वेळा मुख्यमंत्री झालो, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

रोहितची पहिली पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी..

रोहितचीही पहिली पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आहेत, त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असणार. आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, अशा प्रकारची असणारा आहे. असे सूचक विधान शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार यांनी केलेले हे विधान म्हणजे रोहित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची तयारी होत नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“दोषी असेल त्याला फासावर लटवले जाणार,” अजित पवारांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान!

Monday, 16 November 2026, 15:48

भिगवण–राशीन मार्गावर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 16 November 2026, 15:41

दोघंजण दुचाकीवरून आले, कॉलेजच्या प्रवेश्द्वारावरच तरुणाला उचललं नंतर डांगे चौकात नेऊन… पिंपरी-चिंचवडमधील विचित्र प्रकार….

Monday, 16 November 2026, 15:39

दादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर, कंठ दाटून आला म्हणाल्या “ज्या जिल्हा परिषदेला जीवापाड जपले, आज तिथेच…”

Monday, 16 November 2026, 15:14

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30
Next Post

नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार; 112 लोकांचा मृत्यू; तर 60 जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp