Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News: घड्याळाचे काटे फिरले उलटे..! पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 7 November 2025, 15:38
Breaking News: The clock has turned back..! There is a possibility of a case being filed against Parth Pawar...

Photo-Social Media

पुणे: मुंढवा परिसरातील (Parth Pawar Land Scam Case) तब्बल 40 एकर जमिनीच्या (Pune News) व्यवहारावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पार्थ पवार (Breaking News) यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या व्यवहारात शासनाच्या मुद्रांक शुल्कात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, त्यावरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारीत जमीन विक्रेती शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांची नावे नमूद आहेत.

या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये का समाविष्ट करण्यात आले नाही आणि त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान या प्रकरणात नवी माहिती समोर आली असून, जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात संबंधित अमेडिया कंपनीचे कायदेशीर अधिकार सध्या दिग्विजय पाटील यांच्या नावावर आहेत. मात्र पुढील तपासात कंपनीमध्ये संचालक पदावर असणारे पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पार्थ अजित पवार यांनीच मूळ शासकीय जमीन खरेदी केली असल्याचे पुरावे तपास यंत्रणेला मिळाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कंपनीत पदावर असताना व्यवहार झाल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते.

अधिक तपासात पार्थ पवार यांचे नाव स्पष्टपणे समोर आल्यास त्यांना अतिरिक्त आरोपी म्हणून एफआयआरमध्ये समाविष्ट करता येईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून, पार्थ पवार यांच्या सही त्या काळातील दस्तावेजांवर असल्याचेही समोर आले आहे. सध्या या प्रकरणात पार्थ पवार यांच्याकडे कंपनीचे अधिकार नसले तरी, जमीन खरेदीच्या काळात ते संचालक पदावर होते, हे नोंदीत आहे. कायदेशीर तरतुदीनुसार त्यांना अतिरिक्त आरोपी म्हणून समाविष्ट करण्याचा विचार तपास पथक करत आहे.

 

या प्रकरणात सुरुवातीला पार्थ पवार यांचे नाव वगळण्यात आल्याने विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. तात्पुरता दिलासा मिळाल्यासारखे वाटत असले तरी, आगामी काळात पार्थ पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण तपासाच्या पुढील टप्प्यात त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ती जोरात ओरडत होती अन् तो तिचा गळा चिरत होता! पुण्यात किरकोळ वादानंतर मुलाने आईची केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:30

‘हे बाळ कोणाचं?’ एका संशयाने घेतला गर्भवती प्रेयसीचा जीव; प्रियकराने शीतपेयातून डांबराच्या गोळ्या देऊन केली हत्या

Sunday, 30 August 2026, 8:16

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54
Next Post
Manoj Jarange: Manoj Jarange murder conspiracy revealed; Photos of accused revealed, shocking information in investigation...

Manoj jarange : मनोज जरांगे हत्येच्या कटाचा उलगडा; आरोपींचे फोटो समोर, तपासात धक्कादायक माहिती...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp