Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या धाडसी महिला हवालदाराचा पराक्रम;  जीव धोक्यात घालून अपहरण प्रकरणातील आरोपीला केली अटक

अक्षय भोरडेby अक्षय भोरडे
Thursday, 21 August 2025, 13:04

ओमकार भोरडे 

 

रांजणगाव: रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या एका धाडसी मोहिमेमुळे गेल्या काही महिन्यांपासून अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सुखरूप सापडली असून, प्रमुख आरोपीस शिताफीने अटक करण्यात आली आहे. या कारवाईत महिला पोलिस हवालदार विद्या बनकर यांनी दाखवलेल्या धाडसाची विशेष प्रशंसा होत आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. तपासाची जबाबदारी महिला हवालदार विद्या बनकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत होत्या. काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष मुळे (रा. खोरस, ता. पालम, जि. परभणी) परभणी जिल्ह्यात असल्याची गोपनीय माहिती बनकर यांना मिळाली.

त्यानंतर, बनकर यांनी पोलिस हवालदार वैभव मोरे यांच्या मदतीने तातडीने परभणी गाठले. प्रतिकूल परिस्थितीतही नदी-नाले ओलांडत त्यांनी धाडसी पाठलाग केला आणि आरोपीस पकडण्यात यश मिळवले.

तपासादरम्यान आरोपी गुन्हा मान्य करायला तयार नव्हता. मात्र पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांच्या तांत्रिक तपासामुळे आरोपीच्या नातेवाईकांनीही माहिती द्यायला सुरुवात केली आणि अखेर संतोष मुळे याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार अपहरण केलेली मुलगी लातूर येथे असल्याचे उघड झाले.

त्यानंतर आरोपीला रात्रीच परभणीतून ताब्यात घेण्यात आले आणि पहाटेच्या सुमारास पोलिसांनी लातूर गाठत अल्पवयीन मुलीला सुखरूप शोधून काढले.

या धाडसी मोहिमेमुळे रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी हवालदार विद्या बनकर, हवालदार वैभव मोरे आणि कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांचे अभिनंदन केले. तसेच संपूर्ण पोलिस ठाण्याच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO Act) गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे करत आहेत.

अक्षय भोरडे

अक्षय भोरडे

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

करडे येथे व्यावसायिकावर दगडफेक करून जीवघेणा हल्ला; पाच जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.