Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News: दिडघर स्मशानभूमीजवळ रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरीला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 16 August 2025, 21:02

विशाल शिंदे

 

भोर: राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा तांब्याच्या तारा चोरीची घटना उघडकीस आली आहे. मौजे दिडघर गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील 100 के.व्ही.ए क्षमतेच्या रोहीत्रातून तब्बल 54 हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

ही घटना 15 ऑगस्टच्या रात्री 11 वाजल्यापासून ते 16 ऑगस्टच्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत घडली. याबाबत फिर्याद महेश संपत बांदल (वय 34, रा. सांगवी भाटघर, ता. भोर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिडघर येथील स्मशानभूमीजवळील डी.पी. क्र. 4058070 असलेले रोहीत्र अज्ञात चोरट्याने खाली पाडून त्यामधील ऑईल सांडवून मोठे नुकसान केले. त्यानंतर त्यातील 90 किलो वजनाच्या तांब्याच्या काईल तारा, किंमत 54,000 रुपये, चोरून नेल्या.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वारंवार होणाऱ्या तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांवर पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

धक्कादायक! मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; वॉटर राईडवेळी महिलेचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Wednesday, 8 April 2026, 17:57

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47

बारामतीचा रणसंग्राम! 55 उमेदवार रिंगणात अन् काँग्रेसचं “धनगर कार्ड”; सुनेत्रा पवारांच्या मदतीसाठी फडणवीस मैदानात

Wednesday, 8 April 2026, 17:40

स्मार्ट पुणे, स्मार्ट पोलीस! ‘व्हॉईस टू वर्ड’ तंत्रज्ञानाने FIR होणार सुटसुटीत; काय आहे पुणे पोलिसांची नवी AI सिस्टीम?

Wednesday, 8 April 2026, 17:37

हडपसरमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी 43 ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्रावर डल्ला

Wednesday, 8 April 2026, 17:18

मावळचा कायापालट होणार! हिंजवडी ते नवलाख उंब्रे मेट्रो धावणार? बाळा भेगड्यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Wednesday, 8 April 2026, 17:09
Next Post

गुन्हे शाखेची मोठी कारवाई : बाबा शेख गॅंगचा टोळी प्रमुख आणि साथीदार अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.