Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सप्तवृक्ष देवस्थानच्या वतीने पंढरीच्या वारीत तब्बल १६० पालख्यांना भेटी

गणेश सूळby गणेश सूळ
Tuesday, 8 July 2025, 16:18

केडगाव : सप्तवृक्षापासून दौंड तालुक्यातील केडगाव येथे प्रचलित झालेले सप्त रुक्ष देवस्थान गेले दोन वर्षापासून उदयास आले आहे. या वृक्षांची जोपासना करून या ठिकाणी असलेले सेवेकरी पद्माकर देशमुख हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी व त्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी त्यांनी श्री दत्त महाराज व सिताराम मामा यांच्या चांदीच्या पादुका त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

तसेच दोन वर्षापासून सेवेकरी देशमुख हे आषाढी महावारीला या दत्तांच्या पादुका घेऊन जात असतात. आतापर्यंत २९५ पालख्याना त्यांनी या दत्तांच्या पादुकांची भेट घडवून आणली आहे. यादरम्यान ते पालखीच्या प्रमुखांना शाल, श्रीफळ व देणगी स्वरूपात रोख मदत करत असतात, त्यांनी मागील वर्षी १३५ पालख्याना व यावर्षी १६० पालख्याना भेटी देऊन अध्यात्मिक व संप्रदाय क्षेत्राचा प्रचार व प्रसार केला आहे.

सेवेकरी देशमुख म्हणाले, सुख शोधण्यासाठी कुठेही न जाता आत्मिक सुख शोधायचे असेल तर सर्वांनी सत्याचा मार्ग अवलंबून यामध्ये आपण सर्वच परी उतरावे, त्यांनी पुढे जाऊन असे सांगितले की, पुढील वर्षी आमच्या वतीने ज्या पालख्याना भेट दिली जाईल व तेथील भाविक भक्तांना आम्ही मोठ्या स्वरूपात अन्नदान करणार आहोत यावेळी देशमुख यांनी सांगितले.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Friday, 25 September 2026, 15:55

लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ नेमकं काय घडलं? 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने खळबळ

Friday, 25 September 2026, 15:51
Next Post

PM-KISAN योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये अपेक्षित; 'ही' चार महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करा अन्यथा लाभ मिळणार नाही!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp