Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोजणीच्या प्रकरणात हवेलीतील भूकरमापकासह खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 21 June 2024, 18:49
Two mahavitran officer caught red hand by ACB while taking bribe

पुणे : मोजणीच्या प्रकरणात भूकरमापकासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली उपाधीक्षक भूमीअभिलेख कार्यालातून बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेला भूकरमापक हा हवेली मोजणी कार्यालयात कार्यरत आहे.

 

दौलत मधुकर गायकवाड, (वय-३५, भू करमापक, भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या लोकसेवाकाचे नाव आहे, तर योगेश्वर राजेंद्र मारणे, (वय-२५, रा. मेंदळ गॅरेज) असे खासगी इसमाचे नाव आहे. या दोघाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची देहुगाव येथे जमीन आहे. त्या जमिनीच्या मोजणीसाठी व क्षेत्राची हद्द ठरवून घेण्यासाठी आरोपी लोकसेवक दौलत गायकवाड यांनी एका खासगी इसमामार्फात तक्रारदार यांच्याकडे ४ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली होती.

त्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली असता खासगी इसम योगेश्वर मारणे याने दौलत गायकवाड यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांची जमीन मोजणीसाठी व क्षेत्राची हद्द ठरवून घेण्यासाठी ५० हजार रुपये तक्रारदार यांचेकडून घेतल्याचे निष्पन झाले. मारणे आणि गायकवाड या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
289 candidates qualifies for physical test in Pune Gramin Police Recruitment

पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती: 289 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.