Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar On Anjana Krishna: कुर्डुतील घटनेवर अजित पवारांचं वक्तव्य; म्हणाले ‘मी ट्विट केलं आहे…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 September 2025, 21:30
Ajit Pawar On Anjana Krishna: Ajit Pawar's statement on the incident in Kurdu; said 'I have tweeted...

ajit pawar on anjana krushna

पुणे : कुर्डू गावातील अवैध उत्खननाच्या प्रकरणावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Anjana Krishna) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “कुर्डूतील घटनेबाबत मी ट्विट करून माझी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे,” अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पुण्यातील हडपसर येथे जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांशी त्यांचा वाद झाला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला. त्यानंतर पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या प्रकरणावर विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

याबाबत अजित पवार म्हणाले, “कुर्डूतील घटनेबाबत मी ट्विट करून माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे. माझं चांगलं काम दाखवण्याऐवजी नको ते मुद्दे पुढे केले जातात,” अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेबाबत विचारणा झाल्यावर अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे नाराज नाहीत, हे मी स्टॅम्प ड्युटीवर लिहून देऊ का? वेगळा अर्थ काढून राजकारण करू नका,” असे आवाहन त्यांनी माध्यमांना केले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; लोणी काळभोर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Saturday, 26 September 2026, 18:53
Next Post
fursungi news

Fursungi News: फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत राऊंडसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp