Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथे चोऱ्या करून दोन वर्षांपासून चकवा देणारा चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 April 2024, 20:11
absconding-thief-arrested-by-crime-branch-unit-six-loni-kalbhor

लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या करून तब्बल दोन वर्षापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट क्र 6 च्या पोलिसांनी अटक केली आहे. पवन आश्रुबा वाघमारे (वय – 23, रा. वेताळबाबा हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

 

गुन्हे शाखा युनिट क्र 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, पथकातील पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, पोलीस नाईक नितीन मुंढे, शेखर काटे यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील ३ चोरीचे गुन्हे करून २ वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार वेषांतर करून राहत आहे. आणि सध्या तो लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एचपी पेट्रोल पंपासमोर टेकनो मल्टि सर्विसेस या दुकानात बसलेला आहे.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून वरील गुन्हेगारास मोठ्या शिताफीने पकडले. आरोपी पवन वाघमारे यांची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34

पैसे तयार ठेवा, सोनं घेण्याची वेळ आली! इराण-इस्त्रायल युद्धामुळे दरात मोठी घसरण

Friday, 3 April 2026, 14:34
Pune Crime

Pune Crime : पुण्यात मसाज सेंटरच्या आडून चालणाऱ्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश; 21 वर्षीय मॅनेजरला बेड्या

Friday, 3 April 2026, 14:14
Next Post
Man murdered in ahmednagar

धक्कादायक ! सासुरवाडीत आलेल्या जावयाला बेदम मारहाण करून खून; पत्नीसह सासरा, मेहुण्यावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.