Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 November 2024, 15:14

पुणे : पुण्यात मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या महिलेला टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच या अपघातात दाम्पत्य जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात घडली आहे. दीपाली वैभव बर्गे असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

 

याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या अपघातात पार्वती आदिनाथ वायदंडे (वय-५०, रा. साईराज बिल्डींग, मांगडेवाडी, कात्रज) आणि त्यांचे पती आदिनाथ जखमी झाले आहेत. पार्वती यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली आणि त्यांची मैत्रीण पार्वती, पती आदिनाथ शनिवारी रात्री आठच्या सुमारास कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात गप्पा मारत उभे होते. त्यावेळी कात्रज घाटातून पुण्याकडे निघालेल्या भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दीपाली यांना जोरदार धडक दिली. पार्वती आणि त्यांचे पती आदिनाथ यांना धडक देऊन टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

या अपघातानंतर नागरिकांनी दीपाली, पार्वती आणि त्यांचे पती आदिनाथ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दीपाली यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाेचालकाच शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post

लोणी काळभोरमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.