Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राखीत गुंफलेला स्नेहबंध..! लाडक्या बहिणींचा कृषिमंत्री भरणेंना राखीचा मान

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 10 August 2025, 15:27

आदित्य बोराटे

 

इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य बहिणींच्या मनात ‘मोठा भाऊ’ म्हणून स्थान मिळवलेले राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे केवळ राजकारणापुरतेच नव्हे, तर मानवी नात्यांच्या जोपासनेतही आघाडीवर आहेत. बहिणींसाठी त्यांचे नेहमीच मोठे योगदान आणि आपुलकी दिसून आलेली आहे. या स्नेहाची प्रचिती रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली.

रक्षाबंधनाचे औचित्य साधून आज (दि.10) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भव्य राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळ पासूनच तालुक्यातील तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या बहिणींची भरणे निवासस्थानी गर्दी झाली होती. प्रत्येक बहिणीने प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे प्रतिक असलेली राखी त्यांच्या हातावर बांधली आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

या प्रसंगी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. काही बहिणींनी आपल्या भावना व्यक्त करताना, “कृषी मंत्री भरणे मामा हे आमच्यासाठी केवळ मंत्री नाहीत, तर खऱ्या अर्थाने आधारवड आहेत,” असे सांगितले. कृषिमंत्री भरणे यांनीही बहिणींना आशीर्वाद देत त्यांच्या सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा शब्द दिला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र स्नेहबंध अधिक घट्ट झाला. लाडक्या बहिणी आणि मोठा भाऊ यांच्यातील ही प्रेमळ भेट, रक्षाबंधनाच्या दिवशी इंदापूरसह संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

'नगरवरुन थेट पुण्यापर्यंत रेल्वे...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.