Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MLA Makrand Patil : पाचगणी पालिकेने जेष्ठ नागरिकांना जागा उपलब्ध करून घेतलेला पुढाकार कौतुकास्पद – आमदार मकरंद पाटील..

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Thursday, 8 June 2023, 17:43

पाचगणी, (सातारा) : वृध्दांना मानसिक त्रासापासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या समवयस्कांसबोत एकत्र येण्यासाठी आणि सामाजिक मोकळीक शोधण्यासाठी जेष्ठ नागरिकांना जागा उपलब्ध करून पाचगणी पालिकेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाबळेश्वर- वाई – खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील यांनी केले. (MLA Makrand Patil)

पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील आंबेडकर उद्यान येथे जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघ कार्यालयाचे उद्घाटन मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाटील बोलत होते. (MLA Makrand Patil)

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे, शिंदे गटाचे नेते प्रविण भिलारे, नूतन मुख्याधिकारी निखिल जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, समाजसेवक प्रकाश गोळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहुल पुरोहित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका समन्वयक मंगेशभाई उपाध्याय, मिलिंद कासुर्डे, जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर पुरोहित, उपाध्यक्ष जयवंत बगाडे,संस्थापक अनिल बागडे, माजी अध्यक्ष शिवलिंग घोणे, चंद्रकांत माने, सुरेश भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.  (MLA Makrand Patil)

 

यापुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, “जेष्ठ नागरिक संघाला निसर्गरम्य ठिकाणी चांगली जागा मिळाली असून प्रकाश गोळेसह आदी कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ज्येष्ठांचा प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी हे दालन चांगले आहे.”  (MLA Makrand Patil)

दरम्यान, किशोरभाई पुरोहित म्हणाले जिल्ह्यातील एक आदर्श जेष्ठ नागरिक संघ म्हणून आम्हाला गौरविण्यात आले.हे आमचे सौभाग्य आहे. गेली बारा वर्षे आम्ही संघासाठी जागा मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या सहकार्याने आम्हाला ही जागा मिळाली आहे. यावेळी राजेंद्र राजपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश भिलारे यांनी सुत्रसंचलन केले. अनिल बागडे यांनी आभार मानले.  (MLA Makrand Patil)

Pachgani News : मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची बदली; नवनियुक्त मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्विकारला पदभार

Pachgani News : पाचगणी नगरपालिका “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत राज्यात पहिली ; साडेतीन कोटींचे बक्षीस पटकावले..

Pachgani News : पाचगणी : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून भस्मसात; संसार उपयोगी वस्तू जळून नष्ट

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19
Next Post

Daund News : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून दौंड तालुक्यातील लाभार्थी वंचित...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.