Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

sharad pawar : मोठा राजकीय धमाका! युतीचा गोंधळ संपला; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलं ‘सरप्राइज’, म्हणाले…’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 15 November 2025, 14:43
sharad pawar

photo-social media

sharad pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. पण महाविकास आघाडी किंवा महायुतीनं अजून नीट सांगितलेलं नाही की निवडणुका कशा पद्धतीनं लढायच्या. अनेक ठिकाणी युतीत तणाव आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची घोषणा झाली आहे. या सगळ्या गोंधळात शरद पवारांनी मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे — स्थानिक नेत्यांना स्वतःचा निर्णय घेण्यासाठी मोकळं रान दिलं आहे. (sharad pawar)

 

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले,

“युती करायची की नाही, कुणाशी करायची, हा निर्णय स्थानिक पातळीवर तुमच्याच हातात आहे. तिथली परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घ्या. निकालाचं ओझं तुमचंच असेल.” महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोक पक्ष पाहून नव्हे, तर स्थानिक नेत्यांना पाहून मतदान करतात. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना निर्णय घेऊ दिला आहे.

मुंबई महापालिकेबाबत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्याचं सांगितल्यावर पवार म्हणाले,
“त्यांचा तो निर्णय असेल तर त्यात गैर काही नाही. शिवाय मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचं नोटिफिकेशनही अजून आलं नाही.”

पवारांची बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया

यावेळी पवारांनी बिहार निवडणुकीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की तिथं महिलांनी मतदानात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या खात्यात आलेल्या १० हजार रुपयांचा परिणाम मतदानावर दिसला असावा. महाराष्ट्रातही “लाडक्या बहिणी”च्या योजनेतून निवडणुकांच्या आधी पैसे वाटण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

उघडपणे पैसे वाटप

पवारांनी यावर नाराजी व्यक्त करताना म्हणाले,
“सत्तेत असलेल्यांनी निवडणुकीआधी अशा पद्धतीनं पैसे वाटप सुरू ठेवलं, तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासच उडेल. निवडणूक आयोगाने याकडे गंभीरपणे लक्ष द्यायला हवं. निवडणूक स्वच्छ आणि पारदर्शक असणं गरजेचं आहे.”

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Playing on religious sentiments and looting millions of rupees! How can a fraudster deceive vegetarians by saying, "Fish has no bones"?

धार्मिक भावनांचा खेळ अन् लाखो रुपयांची लूट! “माशात हाडं नसतात” असं सांगून भोंदू खरातने शाकाहारींना कसं फसवंल?

Wednesday, 1 April 2026, 15:40
Purandar Airport News

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी अखेर निधी मंजूर; पुण्याच्या प्रगतीला मिळणार ‘सुपरफास्ट’ गती

Wednesday, 1 April 2026, 15:16
'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

भयंकर! “मला खुश कर” म्हणत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; साहेबांना कळलं अन्….पाहा व्हिडीओ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36
Next Post

Pune Ring Road Drone survey: पुण्याच्या विकासाचा मेगा प्लॅन तयार! 177 गावांचा होणार कायापालट, नेमकं 'कसं' आहे नियोजन? 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.