Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paranda News : परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीच्या दिवशीच महाविकास आघाडीच्या ८ सदस्यांचे अपहरण?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 May 2023, 19:20

सुरेश घाडगे
Paranda News : परंडा ( जिल्हा धाराशिव) : परंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक आज २४ मे रोजी होती. या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीचे ८ सदस्य गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली. या सदस्यांचे अपहरण करून त्यांना -सांगली मार्गावरील घुमटा परिसरात सोडून देण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीच्यावतीने केला जात असून या प्रकाराशी आमचा काहीही संबंध नाही असे विरोधकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सदस्यांचे अपहरण झाले होते का? की विरोधकांना अडचणीत आणण्याची ही खेळी होती असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. (8 members of the Mahavikas Aghadi were kidnapped on the day of Paranda Agricultural Produce Market Committee Chairman, Deputy Chairman election?)

महाविकास आघाडी व महायुती कार्यकर्त्यांत हाणामारी

दरम्यान या घटनेमुळे होऊन बाजार समिती आवारात वातावरण  तप्त झाले.  महाविकास आघाडी व महायुती कार्यकर्त्यांत बाचाबाची होऊन हाणामारी झाली. (Paranda News) पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला. या सर्व प्रकारामुळे निवडणूक तहकुब करून शुक्रवार २६ मे रोजी ठेवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १३ जागा मिळवल्या होत्या (Paranda News)  तर सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने ५ जागा मिळवल्या होत्या. यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता होणार हे स्पष्ट झाले होते.

सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठीची विशेष सभा २४ मे रोजी ठेवण्यात आली होती. या अनुषंगाने मोटे पाटील यांनी काळजी म्हणून या पदाच्या स्पर्धेत असलेल्या ८ संचालकांना सहलीवर पाठवले होते .(Paranda News)  हे ८ जण उजणी-टेंभूर्णी येथील विश्रामगृह येथे होते. येथून बुधवार २४ मे रोजी सकाळी ७ : ३० वाजण्याच्या सुमारास या संचालकांना जवळपास ५० अनोळखी लोकांनी अपहरण करुन जायबंदी केले, त्यामुळे एकच खळबळ उडाली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या संचालकांना मिरज-सांगली मार्गावरील घुमटा परिसरात सोडून देण्यात आले.

 

तर या निवड प्रक्रियेसाठी एकही संचालक हजर राहिला नाही. (Paranda News) त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विशेष सभा तहकूब केली. शुक्रवार २६ मे रोजी विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Dharashiv Accident : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक येथील भाविकांवर काळाचा घाला ; भरधाव गाडीचा टायर फुटून चार पलट्या,

Dharashiv Accident : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक येथील भाविकांवर काळाचा घाला ; भरधाव गाडीचा टायर फुटून चार पलट्या,

Paranda News | मुख्याधिकारी यांच्या विरूध्द चौकशी अहवालानुसार कारवाई करण्याची मागणी ; अन्यथा आत्मदहनाचा दिला इशारा, जिल्हाधिकारी यांना निवेदन…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37
Next Post

Yavat News : वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची बैठक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp