Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटलो म्हणजे मी भाजपात जाणार नाही ; टीव्ही चॅनलच्या लोकांनी याचा अर्थ वेगळा काढला…! माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 25 July 2022, 17:43

मुकुंद रामदासी 

बेंबळे : देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटलो म्हणजे मी भाजपात जाणार असा चुकीचा अर्थ आहे. टीव्ही चॅनलच्या लोकांनी याचा अर्थ वेगळा काढला व संपूर्ण महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र ब्रेकिंग न्युज म्हणून त्याचे प्रसारण केले. परंतु मी स्पष्टपणे सांगतो की ‘मी आहे येथेच आहे’ कोणीही संभ्रम वा चुकीचा अर्थ करून घेऊ नये व गैरसमज पसरवू नयेत.

कारखान्याच्या व मतदारसंघातील रखडलेल्या सिंचन योजनांच्या कामासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही व आम्ही राष्ट्रवादीतच आहोत व आहे इथेच आहोत असे आमदार बबनदादा शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

सोमवारी (ता. २५) साखर कारखान्याच्या कामानिमित्त दिल्लीला गेले होते. यावेळी महाराष्ट्र सदन दिल्ली येथे वास्तव्यास असल्याने त्या ठिकाणी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हेही आले होते. सकाळी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या पदग्रहण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे देखील दिल्लीला आले होते व तेही महाराष्ट्र सदनमध्ये आले होते.

देवेंद्र फडणीस महाराष्ट्र सदनाच्या मुख्य कार्यालयात बसले असल्याचे समजल्याने दोघेही त्यांना भेटण्यास गेलो. मी कारखान्याच्या व मतदारसंघाती रखडलेल्या सिंचन योजनांच्या कामासाठी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले व त्यांनीही ऐकून घेऊन “बर ठीक आहे म्हणाले”. याचवेळी काही वेळात महाराष्ट्र सदन मधील काही मराठी वाहिन्यांच्या पत्रकारांनी आम्ही बसलेलो व काही अंतरावर उपमुख्यमंत्री फडणवीस बसलेले फोटो काढून लगेच आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ‘सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार’… ‘मोहोळचे राजन पाटील व माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे भाजपच्या वाटेवर, नामदार फडणीस यांच्याशी दिल्लीमध्ये चर्चा….’ अशा बातम्या सर्वत्र प्रसारित केल्या.”

या सर्व प्रकरणानंतर राज्यातील, जिल्ह्यातील व मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांचे, वरिष्ठ लोकांचे, दैनिकांच्या संपादकांचे व पत्रकारांचे सारखे फोन येऊ लागले. परंतु मी स्पष्ट सांगतो की मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही व आम्ही राष्ट्रवादीतच आहोत व आहे इथेच आहोत. बाहेर आल्यानंतर टी.व्ही. पत्रकारांनी विचारले की’ मग दादा भाजप प्रवेश केव्हा ‘ परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितले की  ‘तसा काहीही विचार नाही, आम्ही आमच्या कारखान्याच्या व इतर कांही कामासाठी येथे आलेलो आहोत, सहजासहजी फडणीस साहेब या ठिकाणी आलेले समजल्यामुळे आम्ही भेटण्यासाठी गेलो होतो.

ज्यांची सत्ता असते त्यांच्या वरिष्ठना भेटण्यात काहीच गैर नाही. माझ्या मतदारसंघातील कारखान्याचे प्रश्न आहेत, पाणी योजना तसेच रखडलेल्या सिंचन योजना यांचेही प्रश्न मार्गी लावण्याचे आहेत यासाठी मी दिल्लीत आलेलो आहे. नंतर अवघ्या कांही मीनिटातच मी बाहेरही आलो.  या ठिकाणी टीव्ही च्या कांही पत्रकारांनी..’मग दादा भाजप प्रवेश केव्हा ‘असे विचारले असता मी त्यांना नो कॉमेंट्स, असे स्पष्ट सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेचे 40 हजार रुपये मिळणार? सत्य काय, जाणून घ्या

Saturday, 31 October 2026, 17:23

मंत्री नितेश राणेंविरोधात वॉरंट! संजय राऊतांवरील विधान भोवले? माझगाव न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट; अब्रूनुकसानीच्या खटल्यात वारंवार गैरहजेरी

Saturday, 31 October 2026, 17:03

Bhigwan News: भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावरच ऊस आणि चाकूने हल्ला; तिघांवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Saturday, 31 October 2026, 16:51

लोणी काळभोरमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; महिला विक्रेत्यासह दोघांवर गुन्हे दाखल

Saturday, 31 October 2026, 16:37

लोणी काळभोर परिसरात वाहनचोरांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन चारचाकी वाहने केली लंपास

Saturday, 31 October 2026, 16:24

मुळशी धरणातील पाणी सोलापूरकडे वळवणार? राज्य पातळीवर हालचालींना वेग

Saturday, 31 October 2026, 16:19
Next Post

जिथे तरुणाई, तिथे हिरवाई : माजी पंचायत समिती सदस्या मंगला शिंदे यांचे प्रतिपादन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp