Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिथे तरुणाई, तिथे हिरवाई : माजी पंचायत समिती सदस्या मंगला शिंदे यांचे प्रतिपादन…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 25 July 2022, 17:58

चाकण  : “वृक्षारोपण करण्यासाठी दिवसेंदिवस तरुणांची संख्या लक्षणीय दिसत आहे, वृक्ष संवर्धन चळवळ राबविण्यासाठी खऱ्या अर्थाने तरुण मंडळी पुढाकार घेऊन हा स्तुत्य उपक्रम राबवित आहे. त्यामुळे ‘जिथे तरुणाई, तिथे हिरवाई’ असे म्हणावे लागेल,” असे प्रतिपादन पर्यावरण जागर महिला मंचच्या संचालिका व माजी पंचायत समिती सदस्या मंगला शिंदे यांनी केले.

कामिका एकादशी निमित्त चाकण औद्योगिक नगरीतील महानगाव निघोजे ( ता. खेड ) येथे नाथ महाराज युवा प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन मंगला शिंदे यांनी केले आहे.

कामिका एकादशी निमित्त शालेय मुलांनी व ग्रामस्थांनी एकादशी निमित्त वृक्ष दिंडी काढली. जि.प. शाळेतील चिमुकल्या मुलामुलींच्या सहभागाने व समस्त ग्रामस्थ निघोजे याच्या सहकार्याने पार्वती डोंगरावरील शिव पार्वती मंदिराच्या परिसरात ‘एक मुल, एक झाड’ लावण्याचा संकल्प सर्व ग्रामस्थांकडून करण्यात आला. यावेळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन अमेरिकेत सेवा करणारे गावातील माजी विद्यार्थी गंगाधर येळवंडे यांचा वृक्षरोप भेट देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टेकडीवर वड, पिंपळ, चिंच, बेल, कडुनिंब अशा विविध प्रकारच्या देशी झाडांचे रोपण करण्यात आले.

“रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ स्मृती वृक्ष लावण्याची पर्यावरण जागर प्रतिष्ठान राबवत असलेली संकल्पना निघोजे गावाने सुरु केली, तसेच शाळेतील विद्यार्थी पटसंख्येनुसार ‘एक मुल, एक झाड’ हा उपक्रम सुरु केला, हे कौतुकास्पद आहे.” असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रानमळा पॅटर्नचे प्रणेते पी. टी. शिंदे यांनी केले.

 

दरम्यान, यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पी. टी. शिंदे, सचिव राजेंद्र जाभंळे, विश्वस्त विनोद महाळुगंकर पाटील, प्रवक्ते हनुमंत देवकर, माजी पं. स. सदस्य मंगला शिंदे, माजी सरपंच कांचन संतोष शिंदे, माजी सरपंच सुनिता कैलास येळवंडे, ग्रा. पं. सदस्य संदिप येळवंडे, हिरामण आबा येळवंडे, गंगाधर येळवंडे व मुख्याध्यापक अरूण गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुरेखा जांभळे, सागर येळवंडे, नवनाथ फडके, माजी उपसरपंच संतोष येळवंडे, संदिप येळवंडे, कालिदास येळवंडे, आत्माराम येळवंडे, बाळासाहेब येळवंडे, कमलाकर बेंढाले, अमोल बेंढाले, सोसायटी संचालक कैलास येळवंडे, संदिप प्रकाश येळवंडे, विणेकरी अष्टर थिगळे, सोमनाथ बेंढाले, सोपान येळवंडे, नामदेव येळवंडे, दत्तात्रय बटाणे तसेच नाथ महाराज युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष येळवंडे यांनी सूत्रसंचालन केले, तर हिरामण येळवंडे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30
Next Post

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतील "झिरो पेंडन्सी'' यशस्वी करणार; महसूल दिनाच्या पाश्वभूमीवर हवेलीत तहसील कार्यालयात आयोजन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp