Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News: Bihar Election Result 2025: बिहारच्या राजकारणात खळबळ..! RJD नेत्यांकडून धक्कादायक वक्तव्य; मुख्यमंत्री निवासाबाहेर सुरक्षा यंत्रणा हाई अलर्टवर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 14 November 2025, 12:09
Bihar Election Result 2025

photo- pune prime news

Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यात एनडीएने आपली आघाडी कायम राखली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, निवडणुकीचे वातावरण तापत असताना, RJD नेत्यांकडून गंभीर वक्तव्ये केली जात आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, बिहार प्रशासनाने दक्षता बाळगत सुरक्षा वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलिस दल (Bihar Election Result 2025)

समोर आलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या आघाडीनंतर समर्थक आणि विरोध कांकडूनही संभाव्य प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. निवास्थानाच्या प्रवेशद्वारांवर देखरेख वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

राज्यात राजकीय तणाव वाढला आहे, राजद नेत्यांनी मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मतमोजणीत हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नेत्यांच्या गंभीर वक्तव्यांमुळे वातावरण आणखी तापले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापुरतीचं मर्यादित ण ठेवता राजधानी पाटण्याच्या संवेदनशील भागातही पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Parth Pawar's statement and Rohit Pawar gave a rebuke; taught etiquette in the entire meeting, said "Stay on the ground, don't underestimate the other party"

पार्थ पवारांचं ते वक्तव्य अन् रोहित पवारांनी दिला टोला; भर सभेत शिकवला शिष्टाचार, म्हणाले “जमिनीवर राहा, दुसऱ्या पक्षाला कमी लेखू नका”

Tuesday, 7 April 2026, 14:55

अंबानींच्या लेकाचं मोठं मन! केरळमधील मंदिरांना 18 कोटींची देणगी; हत्तींसाठी उभारणार देशातील पहिलं खास रुग्णालय

Tuesday, 7 April 2026, 14:50
Drunk youth in Pune! He ran at the police after being told "Don't hit your mother"; he broke the buttons of his uniform and...

पुण्यात दारूच्या नशेत तरुणाचा राडा! “आईला मारू नको” म्हटल्यावर पोलिसांवरच धावून गेला; वर्दीची बटणं तोडली अन्…

Tuesday, 7 April 2026, 14:33

आखाती युद्धाच्या झळा भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाला निर्यात घटल्याने अंड्यांचे दर कोसळले; उत्पादक दुहेरी संकटात

Tuesday, 7 April 2026, 14:29

दौंड येथील रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत आमदार राहुल कुल यांची रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा

Tuesday, 7 April 2026, 14:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हृदयद्रावक! डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विषप्राशनाने मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू

Tuesday, 7 April 2026, 13:48
Next Post

Breaking News: Bihar Election Result 2025: बिहारच्या राजकारणात खळबळ..! RJD नेत्यांकडून धक्कादायक वक्तव्य; मुख्यमंत्री निवासाबाहेर सुरक्षा यंत्रणा हाई अलर्टवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.