Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Amravati News : नवनीत राणांनी केला अमरावती ते वलगाव एसटी बसने प्रवास; दुरवस्था पाहून म्हणाल्या,…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 12:35

Amravati News : अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी (ता. १३ जून) अमरावती ते वलगाव असा दहा किलोमीटरचा प्रवास एसटी बसने पूर्ण केला. दुपारी बारा वाजता त्यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांना चिखलदरा येथे जायचे असल्यामुळे त्या वलगावपर्यंत एसटी बसद्वारे प्रवास करत गेल्या. सोमवारी मेळघाटात एसटी बस दरीत कोसळली होती; या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर खासदार राणा यांनी या मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बसमधील प्रवाशांची संवाद साधला. (Navneet Rana traveled from Amravati to Valgaon by ST bus; Seeing the bad situation, she said…)

आदिवासी भागात नादुरुस्त बस पाठवत असल्याचा आरोप

या पाहणीवेळी राणा यांच्या निदर्शनास आले की, रिजेक्ट झालेल्या एसटी बस अमरावती जिल्ह्यासाठी पाठवल्या जातात. ग्रामीण भागात आणि आदिवासी भागासाठी नादुरूस्त बस पाठवतात,असा आरोप या वेळई राणा यांनी केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या समस्येची दखल घ्यावी, अशी मागणी राणा यांनी केली.

या प्रवासादरम्यान खासदार राणा वाहकाच्या सीटवर बसल्या.(Amravati News)  बसमधील प्रवाशांशी देखील त्यांनी या वेळी मनमोकळा संवाद साधला. वलगावला उतरल्यावर माध्यमांशी संवाद साधताना राणा म्हणाल्या की, शासन आता इलेक्ट्रिक एसटी बस आणणार आहे. अमरावतीत मात्र इलेक्ट्रिक एसटी बसऐवजी चांगल्या दर्जाच्या गाड्या द्याव्यात, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.

 

चिखलदरा येथे स्कायवॉकच्या पाहणीसह विविध कार्यक्रमांना त्या हजर राहणार आहेत. (Amravati News) अमरावती बसस्थानक येथून वलगावपर्यंत १० किलोमीटरचा प्रवास त्यांनी एसटी बसने केला. वलगावला त्या एसटी बसमधून उतरल्या आणि पुढे परतवाडा आणि चिखलदरापर्यंतच्या प्रवासाला त्या आपल्या खासगी वाहनाने गेल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Railway News : हडपसर टर्मिनलचे होणार लवकरच विस्तारीकरण ; पुणे रेल्वे स्टेशनवरील भार होणार कमी..!

Railway | पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वाद मिटणार ; रेल्वेने घेतला ‘हा’ निर्णय…

Sayaji Shinde | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते,सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांना जाहीर…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Dr. Nilam Gorhe News : वारकऱ्यांच्या सहवासातील माऊलींचे आणि तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनाचा अपूर्व आणि पवित्र योग : डॉ. नीलम गोऱ्हे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.