Tuesday, March 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

War Impact: युद्ध इराणमध्ये, महागाई भारतात! काय महागलं आणि काय स्वस्त झालं? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 March 2026, 15:06

पुणे: युद्ध केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाही; त्याचे चटके (War Impact) आता थेट भारतीयांपर्यंत पोहोचले आहेत. इराणमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला असून, भारतातून होणारी निर्यात आणि तिथून येणारी आयात दोन्ही थांबली आहे. इराण हा जगातील सुका मेव्याचा मोठा उत्पादक आहे. युद्धामुळे तिथून होणारी आवक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, बाजारात साठा कमी झाल्याने दर गगनाला भिडले आहेत.

  • पिस्ता: 1650 रुपयांवरून थेट 2400 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

  • मामरा बदाम: 1800 रुपयांवरून 2800 रुपयांपर्यंत झेप घेतली असून तब्बल 55 टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • जर्दाळू: 750 रुपयांचा जर्दाळू आता 1400 रुपयांना मिळत आहे. 85 टक्क्यांची ही वाढ ग्राहकांचे बजेट कोलमडवणारी ठरत आहे.

एकीकडे आयात महागली असताना, दुसरीकडे भारतीय शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. इराण हा भारतीय बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार आहे. मात्र, निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारात तांदळाचा खच पडला असून दर 16 टक्क्यांनी घसरले आहेत. महाराष्ट्रभरातून इराणला जाणारा कांदा, मका, मिरची आणि डाळिंबाचे अनेक कंटेनर दुबईत अडकले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Israel Iran Conflict: आखातात अडकलेल्या मराठी माणसांच्या मदतीला सरकार सरसावले; सरकारकडून 24×7 हेल्पलाईन जारी

Tuesday, 3 March 2026, 15:41

Chandra Grahan: आकाशात दिसणार अद्भूत ‘रक्तचंद्र’! थोड्याच वेळात ग्रहणाचं सावट; सुतक काळात टाळा ‘या’ गोष्टी

Tuesday, 3 March 2026, 15:21

War Impact: युद्ध इराणमध्ये, महागाई भारतात! काय महागलं आणि काय स्वस्त झालं? जाणून घ्या

Tuesday, 3 March 2026, 15:06

Crime News: पोटदुखीमुळे दवाखान्यात गेली अन् सत्य समोर आलं; नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत ओलांडल्या सर्व मर्यादा

Tuesday, 3 March 2026, 15:00

इराणच्या ट्रॅफिक कॅमेऱ्यांनीच दिला खामेनींचा ठावठिकाणा; नेमका कसा झाला खामेनींचा अंत? वाचा

Tuesday, 3 March 2026, 14:42
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Suicide News: आई, मला मोबाईल का दिला नाही?’ एवढंच विचारलं अन् 13 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल; अख्खं गाव रडलं

Tuesday, 3 March 2026, 14:36
Next Post

Chandra Grahan: आकाशात दिसणार अद्भूत 'रक्तचंद्र'! थोड्याच वेळात ग्रहणाचं सावट; सुतक काळात टाळा 'या' गोष्टी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.