Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विमानाचं टेक ऑफ, आगीचा डोंब अन् क्षणार्धात जमिनीवर… काय घडलं? पहा थरारक Video…

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 21 November 2025, 19:01

ताचिरा: वेनेझुएलातील (Viral Video) ताचिरा प्रांतातील पॅरामिलो एअरपोर्टवरून उड्डाण घेताच एका खासगी विमानाचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाने टेकऑफ घेण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ते काही वेळातच रनवेवर आदळले आणि त्याला तात्काळ आग लागली. प्राथमिक तपासानुसार, विमानाचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.  या दुर्घटनेत 2 (दोन) व्यक्तींचा जिवंत जळून करुण अंत झाला, तर अन्य 2 (दोन) जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

 

पाहा व्हिडीओ:

Dos personas murieron tras el accidente de una avioneta Piper PA-31T1 Cheyenne I, matrícula YV1443, que se estrelló este miércoles en el aeropuerto de Paramillo, en San Cristóbal, estado Táchira, Venezuela.

El siniestro ocurrió durante la maniobra de despegue pic.twitter.com/X0ziW08MiW

— Jorge Falcøn (@n_falc30168) October 23, 2025

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. अधिकाऱ्यांनी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून, टायर फुटणे किंवा इतर कोणताही तांत्रिक बिघाड हे या घटनेमागचे संभाव्य कारण असू शकते, असे प्राथमिक तपासात म्हटले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Andekar Gang: The 'revenge' of the 'Andekar' gang turned out to be costly! The police brought all three sons of Bandu Andekar to the streets in Nana Peth and... what exactly happened?

Andekar Gang: 'आंदेकर' टोळीचा 'बदला' महागात पडला! पोलिसांनी बंडू आंदेकरच्या तिन्ही मुलांना नाना पेठेत रस्त्यावर आणलं अन्... नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.