Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमेरिकन न्यायालयाचा ‘तो’ निर्णय चुकीचा; ट्रम्प संतापले म्हणाले, ‘शुल्क रद्द केल्यास अमेरिका होईल उद्ध्वस्त

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 1 September 2025, 11:38

वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या धोरणांचे जोरदार समर्थन केले आहे. त्यांनी विविध देशांवर लादलेल्या शुल्कामुळे (टॅरिफ) अमेरिकेची ताकद वाढली असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे, एका अमेरिकन न्यायालयाने हे शुल्क बेकायदेशीर असल्याचे म्हटले असतानाही त्यांनी आपला निर्णय योग्य असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले आहे की, “जर हे शुल्क नसते, तर अमेरिका पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता आणि देशाची लष्करी ताकदही कमी झाली असती.” ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णयावरही टीका केली आहे.  त्यांनी म्हटले की, “न्यायालयाने हे शुल्क हटवण्याचे सांगितले आहे, जे चुकीचे आहे. पण त्यांना माहित आहे की, अमेरिका जिंकेल. पण जर हे शुल्क हटवले, तर देशात मोठे संकट निर्माण होईल.” असेही ट्रम्प  यांनी सांगितले आहे.

 

न्यायालयाच्या निर्णयावर टीका:

ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “जर शुल्क नसते तर आपण लाखो-करोडो डॉलर्स गोळा करू शकलो नसतो. शुल्क न लावता अमेरिका पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असती आणि लष्करी शक्तीही कमकुवत झाली असती.” विशेष म्हणजे, अमेरिकेच्या फेडरल सर्किटच्या अपील न्यायालयाने ट्रम्प यांनी लादलेले शुल्क बेकायदेशीर ठरवले असूनही न्यायालयाने 14 ऑक्टोबरपर्यंत हे शुल्क कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे.

भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव:

ट्रम्प यांनी भारतावर प्रथम 25 टक्के शुल्क लावले होते, आणि नंतर त्यात आणखी 25 टक्के वाढ केली, ज्यामुळे भारतावरील एकूण शुल्क 50 टक्क्यांवर पोहोचले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्पला अडचण आहे. याबद्दल त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा आपले मत व्यक्त केले होते. मात्र, भारताने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट ठेवली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

आमदार रोहित पवारांकडून राज्यात दंगली घडवण्याचे कारस्थान; मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेत्याचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.