Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक..! मैत्रिणीच्या वडिलांसह दोन मित्रांनी मिळून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार; 12 दिवस…   

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 1 December 2025, 16:55

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी आणि त्यांच्या दोन मित्रांनी मिळून हे भयंकर कृत्य केले. या घटनेतील मुख्य आरोपी, मैत्रिणीचे वडील आणि ती मैत्रीण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (latest crime news)

 

 बेशुद्धावस्थेत सापडल्यावर उघड झाले क्रूर कृत्य

पीडित मुलीचे वडील किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याने तिची आई एकटीच काम करून कुटुंबाचा सांभाळ करते.  13 नोव्हेंबर रोजी त्यांची 14 वर्षांची मुलगी अचानक घरातून गायब झाली. अनेक ठिकाणी शोध घेऊनही ती न सापडल्याने आईने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

जवळपास 12 दिवसांनंतर, 25 नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी गांधी बाजार येथील रहिवासी असलेल्या नरेश नावाच्या आरोपीच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आली. शुद्धीवर आल्यावर तिने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला, ज्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला.

मैत्रिणीनेच रचला कट

पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिच्या मैत्रिणीने तिला तिच्या घरी बोलावले. तिथे मैत्रिणीने कोल्ड ड्रिंक दिले. ते प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर मैत्रिणीचे वडील आशिष यांनी त्यांचे मित्र नरेश आणि  हेमंत यांना बोलावून घेतले. या तिघांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पोलिसांच्या कार्यवाहीत विलंब

या घटनेनंतर पीडितेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला पोलिसांनी कारवाई केली नाही. वारंवार तक्रार करूनही गुन्हा दाखल होत नसल्याने पीडितेने थेट  पोलीस अधीक्षक कुंवर ज्ञानेंद्र सिंह यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.

अधीक्षकांच्या आदेशानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 दोन आरोपींना बेड्या

पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या प्रकरणी हेमंत आणि नरेश या दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी, म्हणजेच पीडितेची मैत्रीण आणि तिचे वडील आशिष हे सध्या फरार आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post

Pune News: पत्रकार डॉ.दत्तात्रय कारंडे यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.