Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विनोद तावडेंसह रामदास आठवले राज्यसभेवर जाणार, भाजपची राज्यासाठी चार उमेदवारांची यादी जाहीर; उर्वरित दोघे कोण? पहा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 March 2026, 12:37

मुंबई: राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाने (Rajya Sabha) आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले, माया ईवनाते आणि रामराव वडकुते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या निवडीतून भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या बड्या नेत्यांना संधी दिल्याचे स्पष्ट होते.

 

भाजपकडे सध्या 132 आमदारांचे संख्याबळ असून 25 नावांमधून केंद्राने 4 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात, तर चौथ्या जागेसाठी मित्रपक्षांची मदत लागणार आहे.

  • विनोद तावडे: तावडेंना संसदेत पाठवून भाजपने त्यांच्या अनुभवाचा सन्मान केला आहे.

  • रामदास आठवले: दलित मतांचे समीकरण आणि मित्रपक्षाला सोबत ठेवण्यासाठी आठवलेंची उमेदवारी महत्त्वाची मानली जाते.

  • माया ईवनाते: नागपूरच्या माजी महापौर आणि भाजपचा आदिवासी चेहरा असलेल्या ईवनाते यांना संधी देऊन विदर्भातील आदिवासी मतांवर पकड मिळवण्याचा हा प्रयत्न आहे.

  • रामराव वडकुते:धनगर समाजाचे नेतृत्व करणारे वडकुते यांना उमेदवारी देऊन पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ओबीसी मतदारांना साद घालण्यात आली आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये (MVA) पेच कायम होता. शरद पवार स्वतः राज्यसभेसाठी इच्छुक असताना शिवसेनेने (UBT) या जागेवर दावा केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेनंतर अखेर शिवसेनेने शरद पवारांना पाठिंबा देत एकी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Pune

Pune : पुणे महापालिकेचा पावसाळ्यासाठी 150 कोटींचा 'मास्टर प्लॅन'; 15 क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी 10 कोटींचे वाटप.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.