Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PM Visit Tirumala Temple : खांद्यावर केशरी शाल, कपाळावर गंधाचा टीका, पांढरे वस्त्र; पंतप्रधान मोदींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन 

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 27 November 2023, 17:16

PM Visit Tirumala Temple : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणामध्ये निवडणूक प्रचाराच्या आधी बालाजीचे दर्शन घेतले. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी रात्री उशिरा तिरुमाला येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदी तेलंगणामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. तसेच रोड शो देखील करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देवाच्या तरणी नतमस्तक होताना देवाला साकडे ही घातले. सझ्या मोदींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सुरक्षा व्यवस्था वाढवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानिमित्त तिरुमलाच्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रेनिगुंटा विमानतळ ते तिरुमला टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही कडक नजर ठेवण्यात आली होती.

यावेळी राज्याचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधानांनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. पीएम नरेंद्र मोदी यांनी तिरूमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात १४० कोटी भारतीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. पीएम मोदी तीन दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते निवडणूक प्रचारादरम्यान सभेला संबोधित करणार आहेत. महबूबाबाद आणि करीमनगर येथे पंतप्रधान मोदी जाहीर सभा घेणार आहेत.

 

हैदराबादमध्ये रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हैदराबादमध्ये रोड शो देखील होणार आहे. ज्यामध्ये हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीच्या काळात पीएम मोदी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान दिल्लीला रवाना होतील. तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 119 जागांच्या विधानसभेत काँग्रेस, बीआरएस, भाजप आणि एआयएमआयएम अशी चौरंगी लढत होत आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून 3 डिसेंबरलाच निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
man committed suicide in nighoje pune

कुंजीरवाडी येथील स्कूल व्हॅन चालकाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.