Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘जेलमध्ये माझ्या जीवाला धोका!’ आफताब पुनावालाचा खळबळजनक दावा; सुरक्षा वाढवण्याची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 November 2026, 16:08

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पुनावाला याने दिल्लीतील तिहार तुरुंगात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्य कैद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून, तुरुंगातील सुरक्षा वाढवण्याची मागणी त्याने केली आहे. या दाव्यामुळे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

आफताबच्या आरोपानुसार, गेल्या १० दिवसांपासून काही कैदी त्याला सातत्याने धमकावत आहेत. तसेच शस्त्रांच्या साहाय्याने चेहऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्याने केला आहे. धमक्या देणाऱ्या पाच कैद्यांची नावेही आफताबने सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर तुरुंगातील सुरक्षेबाबत त्याने चिंता व्यक्त केली आहे.

२०२२ मध्ये श्रद्धा वालकर हिच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचा गंभीर आरोप तिचा प्रियकर आफताब अमीन पुनावाला याच्यावर आहे. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, आता तुरुंगातील सुरक्षेबाबत आफताबने केलेल्या दाव्यांमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे मेट्रोचा प्रवास आणखीन स्वस्त! ‘वन पुणे कार्ड’वर 10% सूट, चार्जेसपासून रिचार्जपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Thursday, 5 November 2026, 16:00

यशवंत कारखान्याच्या सभासदांना थकित ऊस बिलाचे व्याजही मिळणार; साखर उपसंचालकांचे स्पष्ट आदेश

Thursday, 5 November 2026, 15:47

दिवाळीत गावी जाताय? सावधान! सोशल मीडियावरील एक पोस्ट ठरू शकते घरफोडीला निमंत्रण

Thursday, 5 November 2026, 15:09

पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट! लक्ष्मी आंदेकरांना दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Thursday, 5 November 2026, 14:59

दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी! पुणे–नागपूर प्रवासासाठी तब्बल ₹4,200 मोजा; सणासुदीत प्रवाशांची उघड लूट..

Thursday, 5 November 2026, 14:46

वाहनचालकांसाठी मोठा दिलासा! थकीत ई-चलानवर मिळणार २० टक्के सवलत; महाराष्ट्र सरकारची अभय योजना

Thursday, 5 November 2026, 14:34
Next Post

Daund News: भांडण सोडविण्यास गेलेल्या नातेवाइकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp