Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निलंबित खासदारांना लोकसभा सचिवालयानं दिल्या ‘या’ सूचना; परिपत्रक जारी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 20 December 2023, 14:42

Parliament Winter Session : गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या संसदेतून आत्तापर्यंत तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत झालेल्या अधिवेशनात निलंबित झालेल्या खासदारांमध्ये ही सर्वात मोठी संख्या मानली जात आहे. १३ डिसेंबरला लोकसभेत दोन अज्ञात तरुणांनी घुसखोरी करून धुराच्या नळकांड्या पेटवल्यानंतर विरोधकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली आहे.

या प्रकरणावर नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन करावं, अशी मागणी विरोधाकाकडून लावून धरली आहे. तर दुसरीकडे गोंधळ घालणाऱ्या विरोधी खासदारांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात आता लोकसभा सचिवालयाने निलंबित खासदारांसाठी एक परिपत्रक काढलं असून त्यांना काही सूचना दिल्या आहेत.

यामध्ये खासदारांच्या निलंबनामुळे नेमक्या कोणत्या गोष्टी त्यांनी न करणं अपेक्षित आहे, यासंदर्भात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. खासदार जोपर्यंत निलंबित आहेत, तोपर्यंत ही नियमावली लागू असेल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

 
  1. निलंबनाच्या काळात खासदार त्यांचे संसद भवनातील चेंबर्स, लॉबी किंवा गॅलरीमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.
  2. हे खासदार सदस्य असलेल्या संसदीय समितीच्या बैठकांना त्यांना उपस्थित राहता येणार नाही.
  3. लोकसभेच्या कामकाजात त्यांच्या नावावर कोणताही प्रस्ताव किंवा मुद्दा नमूद केला जाणार नाही.
  4. निलंबनाच्या काळात त्यांनी दिलेली कोणतीही नोटीस कामकाजात समाविष्ट केली जाणार नाही.
  5. या काळात घेण्यात आलेल्या कोणत्याही संसदीय समिती निवडणुकीत त्यांना मत देता येणार नाही.
  6. या काळात त्यांना संसद कामकाजासाठी मिळणारा दैनंदिन भत्ता मिळणार नाही.

लोकसभेत कोणत्या पक्षाचे किती खासदार निलंबित?

काँग्रेस- ३९
तृणमूल काँग्रेस-१३
द्रमुक-१६
सपा-२
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)-३
माकप-२
भाकप-१
इंडियन युनियन मुस्लीम लीग-३
आप-१
व्हीसीके-१
आरएसपी-१

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post
Aquaman and the Lost Kingdom to release on 22 December

'Aquaman 2' चे इंडियन व्हर्जन अडकले सेन्सॉर बोर्डात, आता 21 डिसेंबरला नव्हे तर या दिवशी होणार प्रदर्शित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.