Tuesday, March 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Israel Iran Conflict: आखातात अडकलेल्या मराठी माणसांच्या मदतीला सरकार सरसावले; सरकारकडून 24×7 हेल्पलाईन जारी

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 March 2026, 15:41

पुणे: इराण, इस्रायल आणि शेजारील देशांमध्ये सुरु असलेल्या (Israel Iran Conflict) युद्धामुळे आणि  अस्थिर वातावरणामुळे आखाती देशांत रोजगारासाठी गेलेल्या लाखो भारतीयांच्या, विशेषतः महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकार आणि विविध देशांतील दूतावासांशी समन्वय साधत मदतीचा हात पुढे केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून त्यांनी केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क राखला आहे. आखातात अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना धीर देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुबईतील ‘इंडियन पीपल्स फोरम’च्या मदतीने राज्य सरकारने एक विशेष व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला आहे, जेणेकरून संकटात सापडलेल्या नागरिकांना थेट संपर्क साधता येईल.

नागरिकांसाठी महत्त्वाची ‘ॲडव्हायझरी’

भारत सरकारने पॅलेस्टाईन, कतार, सौदी अरेबिया, इस्रायल, इराण आणि इराकसह 11 देशांतील भारतीयांसाठी कडक सुरक्षा नियमावली जारी केली आहे.

  • सतर्क राहा: स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा.

  • अनावश्यक प्रवास टाळा: युद्धजन्य भागात फिरणे टाळा आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्या.

  • दूतावासाशी संपर्क: कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 24 x 7 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक

देश संपर्क क्रमांक ईमेल
इस्रायल +972-54-7520711 / +972-54-2428378 cons1.telaviv@mea.gov.in
इराण +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359 –
सौदी अरेबिया 800 247 1234 cw.riyadh@mea.gov.in
दुबई (UAE) +971543090571 (WhatsApp) ca.abudhabi@mea.gov.in
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Israel Iran Conflict: आखातात अडकलेल्या मराठी माणसांच्या मदतीला सरकार सरसावले; सरकारकडून 24×7 हेल्पलाईन जारी

Tuesday, 3 March 2026, 15:41

Chandra Grahan: आकाशात दिसणार अद्भूत ‘रक्तचंद्र’! थोड्याच वेळात ग्रहणाचं सावट; सुतक काळात टाळा ‘या’ गोष्टी

Tuesday, 3 March 2026, 15:21

War Impact: युद्ध इराणमध्ये, महागाई भारतात! काय महागलं आणि काय स्वस्त झालं? जाणून घ्या

Tuesday, 3 March 2026, 15:06

Crime News: पोटदुखीमुळे दवाखान्यात गेली अन् सत्य समोर आलं; नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत ओलांडल्या सर्व मर्यादा

Tuesday, 3 March 2026, 15:00

इराणच्या ट्रॅफिक कॅमेऱ्यांनीच दिला खामेनींचा ठावठिकाणा; नेमका कसा झाला खामेनींचा अंत? वाचा

Tuesday, 3 March 2026, 14:42
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Suicide News: आई, मला मोबाईल का दिला नाही?’ एवढंच विचारलं अन् 13 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल; अख्खं गाव रडलं

Tuesday, 3 March 2026, 14:36
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.