Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवरा पहिल्या बायकोसोबत जास्त वेळ घालवायचा म्हणून दुसऱ्या बायकोने केलं भयंकर कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 31 August 2025, 19:58

मुजफ्फरनगर: उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या नवऱ्याचा गळा दाबून खून केला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. चौकशीत धक्कादायक कारण समोर आले आहे. नवरा पहिल्या पत्नीला अधिक वेळ द्यायचा आणि तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. या गोष्टीमुळे ती संतप्त झाली आणि रागाच्या भरात तिने नवऱ्याचा खून केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुजफ्फरनगर जिल्ह्यातील टांडा मजरा गावात घडली आहे. 40 वर्षीय संजय कुमारने दोन विवाह केले होते. पहिली पत्नी दुसऱ्या गावात राहत होती, तर दुसरी पत्नी कविता (वय 30) त्याच्यासोबत राहात होती. संजयने 2000 मध्ये कविताशी लग्न केले होते. 29 ऑगस्टच्या रात्री कविताने नवऱ्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संजयचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपी पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

चौकशीत कविताने गुन्ह्याची कबुली दिली. तिने पोलिसांना सांगितले, “माझा नवरा सतत पहिल्या बायकोला अधिक महत्व द्यायचा. माझ्याकडे तो दुर्लक्ष करायचा. तो तिच्यासोबतच जास्त वेळ घालवायचा. याच रागातून मी त्याचा खून केला.” या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Next Post

दिघीतील जुगार अड्ड्यावर खंडणी विरोधी पथकाची धाड; 33 जणांवर गुन्हा, 27 अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.