Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शरद पवारांचे फोटो-व्हिडीओ वापरु नका, स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा..’; अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 November 2024, 14:34

दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा. इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा. तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ वापरु नका याच्या सूचना द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले आहेत.

 

त्याशिवाय आम्ही दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. सगळ्या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर लिहा, असेही कोर्टाने अजित पवार गटाला सांगितले. तसेच, कोर्टाकडून अजित पवार आणि शरद पवार गटाला निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

शरद पवार यांचे फोटो अजित पवार गटाकडून वापरले जात असल्याची तक्रार शरद पवार गटाने कोर्टात करण्यात आली होती. आज त्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी बोलताना कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. व्हिडीओ वगैरेचा कधी कधी प्रभाव पडतो. दरवेळी मतदारांना प्रभावित करेल असं नाही. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असेही कोर्टाने यावेळी म्हटलं आहे.

कोर्टाने दिलेले आदेश आम्ही पाळले आहेत, कोर्टाच्या सूचनेनुसार आम्ही सर्व वृत्तपत्रात जाहिरात दिल्या आहेत अशी माहिती अजित पवार यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितली. तसेच एकूण ११ वर्तमान पत्रात आम्ही जाहिराती दिल्या आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत जाहिराती दिल्या असल्याचे अजित पवारांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11
Next Post

पुण्यात हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.