Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नटी ने मारली मिठी..! सीईओ-एचआर हेडचं अफेअर उघड; कोल्ड प्लेच्या शो मधला ‘तो’ Video व्हायरल

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 18 July 2025, 17:35

बोस्टनमध्ये गिलेट स्टेडियमध्ये प्रसिद्ध बँड कोल्डप्लेच्या कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याने एका जोडप्याचा रोमँटिक क्षण टिपला. या जोडप्याला जेव्हा याची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी तोंड लपवत लगेच तिथून पळ काढला. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

 

हा व्हिडिओ एस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्या कंपनीची एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांचा आहे. या शो मध्ये दोघे एकमेकांच्या मिठीत कॉन्सर्टचा आनंद घेत होते. मात्र, इथे असलेल्या कॅमेरांमध्ये तो क्षण टिपला गेला आणि मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. या व्हिडिओमुळे दोघांमधले अफेअर सगळ्यांसमोर उघडकीस आले आणि सर्वत्र त्यांची चर्चा सुरु झाली.

Coldplay accidentally exposed an alleged affair between Astronomer CEO Andy Byron and his colleague Kristin Cabot at one of their recent concerts. pic.twitter.com/hsJHV2u5UM

— Pop Base (@PopBase) July 17, 2025

दरम्यान, अँडी बायरन यांची एस्ट्रोनॉमर कंपनी डेटा आणि सॉफ्टवेअरवर काम करते. अँडी बायरन यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचं लग्न मेगन केरिगन बायरन यांच्याशी झालं आहे. त्यांना दोन मुलं असून ते न्यूयॉर्कमध्ये राहतात. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मात्र पती-पत्नीमध्ये घटस्पोटाच्या चर्चा रंगल्याचं सांगण्यात येत आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

राकेश रोशन यांची प्रकृती अचानक खालावली; मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.