Monday, March 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bolivia Plane Crash : बोलिव्हिया हादरले; हवाई दलाचे विमान रस्त्यावर कोसळले, 15 जणांचा मृत्यू, 30 जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 11:11

Bolivia Plane Crash : दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशात एक मोठी दुर्घटना घडली आहे. राजधानी ला पाझजवळील एल अल्टो शहरात हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Plane Crash

विमान कोसळल्याने मोठा अपघात 

मिळालेल्या माहितीनुसार, एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच हे हर्क्युलस विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागातील मुख्य रस्त्यावर कोसळले. विमान रस्त्यावर आदळल्यानंतर तेथील काही वाहनांचेही नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात मोठी धावपळ उडाली.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील काही कर्मचारी तसेच रस्त्यावरून जाणारे नागरिक या घटनेत मृत्युमुखी पडले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर विमानाचे अवशेष रस्त्यावर पसरले होते. काही ठिकाणी चलनी नोटा विखुरल्याचेही सांगितले जात आहे. त्या गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र खराब हवामान किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तपास यंत्रणा संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

IND vs WI T20 World Cup 2026

IND vs WI T20 World Cup 2026 : वेस्ट इंडिजला संजू भारी! 196 धावांचा डोंगर ‘सॅमसन’ वादळात उडाला; वेस्ट इंडिजला नमवून टीम इंडिया ‘सुपर-8’ मधून थेट सेमीफायनलमध्ये

Sunday, 1 March 2026, 23:13
Education News

Education News : पालकांनो लक्ष द्या! तुमच्या पाल्याचा पहिलीचा प्रवेश आणि शाळा मार्चमध्येच; जाणून घ्या शिक्षण विभागाचा नवा निर्णय.

Sunday, 1 March 2026, 22:53
Israel us And Iran War

Israel us And Iran War : आखाती देशांत युद्धाचा भडका; विमानसेवा ठप्प, भारतीय नागरीकांची परतीसाठी धडपड म्हणाले “आम्ही सुरक्षित आहोत, पण…”

Sunday, 1 March 2026, 22:37
Crime

Crime : ३०० लोकांचा जमाव, लाठ्या-काठ्या अन् धुडगूस! कला केंद्राची तोडफोड; १० गाड्या फोडल्या, महिलांचा जीव थोडक्यात वाचला.

Sunday, 1 March 2026, 21:22
Agriculture News

Agriculture News : पिकवणाऱ्याच्या मेहनतीवर फिरवला कोयता! शेतकऱ्याचं १० लाखांचं नुकसान; अज्ञाताने दोन एकर केळीची बाग जमीनदोस्त

Sunday, 1 March 2026, 20:13
Mumbai

Mumbai : महिला कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता कामाच्या ठिकाणी छळ करणाऱ्यांची खैर नाही; सरकारने उचलले मोठे पाऊल.

Sunday, 1 March 2026, 19:59
Next Post

Mula-Mutha river : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या कचऱ्यामुळे मुळा-मुठा नदी पेटली; 24 तास धुमसणाऱ्या कचऱ्याने 25 हजार नागरिकांचे आरोग्य टांगणीला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.